लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद खंडपीठ

Aurangabad high court, Latest Marathi News

खंडपीठातील वकिलांचे उद्यापासून ‘काम बंद‘; काय आहे मागणी? - Marathi News | 'Work off' of Aurangabad bench lawyers from tomorrow; What is demand? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खंडपीठातील वकिलांचे उद्यापासून ‘काम बंद‘; काय आहे मागणी?

बुधवारपासून वकिलांनी खंडपीठातील दिवाणी व फौजदारी कामकाजात सहभागी होऊ नये, वकील संघाचे आवाहन ...

विद्यापीठाने ‘एनओसी’ नाकारलेल्या दोन बीएड महाविद्यालयांना खंडपीठाची चपराक - Marathi News | Bench slaps two B.Ed colleges which have been denied 'NOC' by the Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाने ‘एनओसी’ नाकारलेल्या दोन बीएड महाविद्यालयांना खंडपीठाची चपराक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बीएड, बीपीएड व विधी या शाखांतील महाविद्यालयांना चालू शैक्षणिक वर्षात ‘एनओसी’ नाकारली. ...

सणात ‘ध्वनी प्रदूषण’ झाल्यास प्रशासकीय, पोलीस अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई - Marathi News | Contempt of court action in case of 'noise pollution' during festivals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सणात ‘ध्वनी प्रदूषण’ झाल्यास प्रशासकीय, पोलीस अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई

खंडपीठ : रस्त्यावर विनापरवाना मंडप टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ...

दाखल गुन्हा, दोषारोपपत्र रद्द; खंडपीठाच्या निर्णयाने अमेरिकेत नोकरीला जाण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | The decision of the Aurangabad bench cleared the way for the young man to get a job in America | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दाखल गुन्हा, दोषारोपपत्र रद्द; खंडपीठाच्या निर्णयाने अमेरिकेत नोकरीला जाण्याचा मार्ग मोकळा

छळ कसा केल्याचे तक्रारीत नसेल तर खटला चालविणे म्हणजे कायद्याचा दुरूपयोग ठरेल: खंडपीठाचे निरीक्षण ...

अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा; खंडपीठात जनहित याचिका सादर - Marathi News | Conduct a judicial inquiry in the Antarwali Sarati lathi-charge case; Public Interest Litigation filed in Aurangabad Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा; खंडपीठात जनहित याचिका सादर

उपोषणकर्त्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदवावेत, जखमी आंदोलकांच्या मूलभूत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याने त्यांना भरपाई देण्यात यावी, या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, याचिकेत नमूद ...

‘फिनाॅमिनल’विरुद्ध जनहित याचिका; ईडी, सीबीआयकडून चौकशीची गुंतवणूकदारांची विनंती - Marathi News | PIL against 'Finaminal'; Investors request inquiry by ED, CBI | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘फिनाॅमिनल’विरुद्ध जनहित याचिका; ईडी, सीबीआयकडून चौकशीची गुंतवणूकदारांची विनंती

फिनाॅमिनल कंपनीविरोधात देशभरात फसवणुकीचे १३४ गुन्हे दाखल ...

दौलताबादची वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गासाठी खंडपीठाकडून २७० दिवसांची कालमर्यादा - Marathi News | Daulatabad Traffic Congestion; 270 days time limit from Aurangabad bench for alternative route | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दौलताबादची वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गासाठी खंडपीठाकडून २७० दिवसांची कालमर्यादा

३० दिवसांत ‘डीपीआर’, १२० दिवसांत अधिग्रहण, पुढील ४५ दिवसांत निविदा व २७० दिवसांत काम पूर्ण करा  ...

एका वर्षात १९ बिबट्यांचा मृत्यू; वन विभागावर कारवाईसाठी खंडपीठात जनहित याचिका - Marathi News | 19 leopards die in one year; Public Interest Litigation in Bench for action against Forest Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एका वर्षात १९ बिबट्यांचा मृत्यू; वन विभागावर कारवाईसाठी खंडपीठात जनहित याचिका

बिबट्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची विनंती ...