लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद खंडपीठ

Aurangabad high court, Latest Marathi News

नायगाव ग्रा़ पं ची जमीन हस्तांतरण प्रकरणातील सहभागीविरूद्ध गुन्हा नोंदवा - Marathi News | Report an offense against the participants of Naigaon Gram Panchayat land transfer case | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नायगाव ग्रा़ पं ची जमीन हस्तांतरण प्रकरणातील सहभागीविरूद्ध गुन्हा नोंदवा

आमदार वसंतराव चव्हाण हे नायगावचे सरपंच असताना त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन स्वत:च्या अधिकारात भाडेपट्ट्यावर हस्तांतरित केली होती. ...

 न्यायालयाच्या दणक्याने शिक्षकांच्या बदली धोरणात बदल - Marathi News | Change in the teacher's transfers policy after courts' decision | Latest akola News at Lokmat.com

अकोला : न्यायालयाच्या दणक्याने शिक्षकांच्या बदली धोरणात बदल

अकोला: जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेतील कमालीच्या गोंधळानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शासनाला फटकारले. ...

अंबाजोगाई, परळी वैजनाथ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या विकासाच्या कामांना परवानगी नाही : खंडपीठ   - Marathi News | The work of development of Gram Panchayats in Ambajiogai and Parli Vaijnath talukas is not allowed: Aurangabad Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबाजोगाई, परळी वैजनाथ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या विकासाच्या कामांना परवानगी नाही : खंडपीठ  

जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम करण्याच्या निर्णयांना आव्हान ...

शहर कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट अवघड; मात्र प्रशासन सक्षम असल्याची अधिकाऱ्यांची खंडपीठात ग्वाही - Marathi News | The aim of the trash free city is difficult; However, the authority of the administration to be able to administrate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहर कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट अवघड; मात्र प्रशासन सक्षम असल्याची अधिकाऱ्यांची खंडपीठात ग्वाही

शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि सोसावा लागणारा त्रास यावर काहीतरी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाचारण करण्यात आले आहे. ...

औरंगाबाद खंडपीठात मराठीतून चालले कामकाज - Marathi News | Working in Marathi language in Aurangabad Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद खंडपीठात मराठीतून चालले कामकाज

न्यायालयानेही मराठीतूनच पक्षकारांना प्रश्न विचारले. ...

स्वातंत्र्य सैनिकांच्या नोकरदार बोगस पाल्यांविरुद्ध कार्यवाही करण्याचा खंडपीठाचा आदेश - Marathi News | Order of the Bench to take action against fake swatantry sainik's children | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वातंत्र्य सैनिकांच्या नोकरदार बोगस पाल्यांविरुद्ध कार्यवाही करण्याचा खंडपीठाचा आदेश

औरंगाबाद व बीड जिल्ह्यात अशा प्रकारच्या ५७० प्रकरणाची चौकशी सुरु आहे ...

पाच सनदी अधिकारी हाजीर हो...; शहरातील विविध प्रश्नांवर अपयशी ठरल्यामुळे खंडपीठाचा दणका - Marathi News | Five officers Hazir Ho...!!!; Dictator of the Bench, due to failure in various city problems | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाच सनदी अधिकारी हाजीर हो...; शहरातील विविध प्रश्नांवर अपयशी ठरल्यामुळे खंडपीठाचा दणका

महापालिकेविरुद्ध विविध विषयांवर ३७ जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. ...

मूलभूत सुविधा पुरविण्यास मनपा अपयशी; ३७ जनहित याचिकाद्वारे नागरिकांनी ठोठावले उच्च न्यायालयाचे दार - Marathi News | Failure to provide basic facilities; 37 The High Court's door was knocked by the public interest petition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मूलभूत सुविधा पुरविण्यास मनपा अपयशी; ३७ जनहित याचिकाद्वारे नागरिकांनी ठोठावले उच्च न्यायालयाचे दार

- प्रभुदास पाटोळे  औरंगाबाद : नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे हे ग्रामपंचायतीपासून ते महापालिकेपर्यंतचे मूलभूत कर्तव्य आहे. मात्र हे कर्तव्य ... ...