लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद खंडपीठ

Aurangabad high court, Latest Marathi News

‘निर्भया निधी’ खर्च केला नसल्याबाबतच्या याचिकेवर दोन आठवड्यांनंतर खंडपीठात सुनावणी - Marathi News | Aurangabad bench hearing after two weeks on the petition that 'Nirbhaya Fund' was not spent in Maharashtra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘निर्भया निधी’ खर्च केला नसल्याबाबतच्या याचिकेवर दोन आठवड्यांनंतर खंडपीठात सुनावणी

निधीबाबत सर्वोच्च न्यायालयातही अशीच याचिका प्रलंबित ...

राज्यभरातील आंदोलक शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घ्यावीत; खंडपीठात जनहित याचिकेद्वारे विनंती - Marathi News | should withdraw cases against agitator farmers of maharashtra state; Request by Public Interest Petition in Aurangabad Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यभरातील आंदोलक शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घ्यावीत; खंडपीठात जनहित याचिकेद्वारे विनंती

राज्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घेण्याची याचिकाकर्त्याची मुख्य विनंती ...

बीड जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीची अधिकृत घोषणा - Marathi News | Official announcement of selection of Beed ZP President, Vice President | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीची अधिकृत घोषणा

बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या ४ जानेवारी २०२० रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आजच (दि.१३) जाहीर करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी (बीड) प्रवीण धरम ...

शिर्डी संस्थानला ३२ कोटींचे ८४०० क्विंटल तूप खरेदी करण्यास खंडपीठाची परवानगी - Marathi News | Aurangabad high court allows Shirdi Sansthan to buy 8400 quintal ghee of 32 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिर्डी संस्थानला ३२ कोटींचे ८४०० क्विंटल तूप खरेदी करण्यास खंडपीठाची परवानगी

मोफत प्रसाद आणि भोजनालयासाठी गाईच्या तुपाची आवश्यकता ...

‘निर्भया निधी’ अखर्चितप्रकरणी केंद्र, राज्याच्या प्रधान सचिवांना खंडपीठाची नोटीस - Marathi News | Notice of Aurangabad Bench to the Principal Secretary of central and the State, over unused Nirbhaya Nidhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘निर्भया निधी’ अखर्चितप्रकरणी केंद्र, राज्याच्या प्रधान सचिवांना खंडपीठाची नोटीस

महाराष्ट्रात १५० कोटींचा ‘निर्भया निधी’ खर्च न झाल्याप्रकरणी ‘सुमोटो’ याचिका दाखल  ...

अर्भकाच्या व्यंगामुळे मातेच्या जिवास धोका; खंडपीठाने दिली गर्भपाताची परवानगी - Marathi News | Risk of mother's life due to infant deformity; Abortion Permitted by Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अर्भकाच्या व्यंगामुळे मातेच्या जिवास धोका; खंडपीठाने दिली गर्भपाताची परवानगी

शासकीय रुग्णालयात याचिकाकर्तीचा वैद्यकीय गर्भपात करण्यास परवानगी ...

आदिवासी विभागात तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार; सरकारला नोटिसीचा आदेश - Marathi News | Three thousand crore corruption in tribal division; Order of Notice to Government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदिवासी विभागात तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार; सरकारला नोटिसीचा आदेश

आदिवासी विभागांतर्गत विविध योजनांमधील गैरव्यवहाराचे प्रकरण ...

आयुक्त शहरात नसल्याने रस्त्यांची कामे संथगतीने; दिरंगाई विरोधात खंडपीठात जनहित याचिका दाखल - Marathi News | Since the Commissioner is not in the city, the road works are slow; Bench filed a public interest petition against Dirangi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयुक्त शहरात नसल्याने रस्त्यांची कामे संथगतीने; दिरंगाई विरोधात खंडपीठात जनहित याचिका दाखल

जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी महापालिका प्रशासनातर्फे तोंडी निवेदन ...