लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद खंडपीठ

Aurangabad high court, Latest Marathi News

बीडच्या विशेष न्यायालयाचा नकार, आता वाल्मीक कराड उच्च न्यायालयाच्या दारात; प्रकरण काय? - Marathi News | Beed Special Court's rejection, now Walmik Karad is at the doorstep of Aurangabad High Court for removing MCOCA ACT; What is the matter? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीडच्या विशेष न्यायालयाचा नकार, आता वाल्मीक कराड उच्च न्यायालयाच्या दारात; प्रकरण काय?

वाल्मीक कराडच्या फौजदारी अर्जाच्या अनुषंगाने शासनास नोटीस ...

न्याय मिळवून देण्यासाठी न्यायाधीश आणि वकिलांनी कसोशीने प्रयत्न करावेत: न्या. मनीष पितळे - Marathi News | Judges and lawyers should make every effort to get justice to the parties: Justice Manish Pitale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :न्याय मिळवून देण्यासाठी न्यायाधीश आणि वकिलांनी कसोशीने प्रयत्न करावेत: न्या. मनीष पितळे

औरंगाबाद खंडपीठाचा ४५ व्या वर्धापन दिन: कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेमुळे आता औरंगाबाद खंडपीठ हे ज्येष्ठ खंडपीठ झाले ...

४५ वर्षांत खंडपीठाने दिले ३१ न्यायमूर्ती, ४ मुख्य न्यायमूर्ती व सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्ती - Marathi News | Aurangabad High Court Legacy: In 45 years, the Aurangabad bench has given 31 judges, 4 Chief Justices and one Supreme Court judge. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४५ वर्षांत खंडपीठाने दिले ३१ न्यायमूर्ती, ४ मुख्य न्यायमूर्ती व सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्ती

Aurangabad High Court Legacy: औरंगाबाद खंडपीठ वर्धापन दिन विशेष ...

छत्रपती संभाजीनगर मनपाने नियोजन करून ४ ते ५ दिवसांआड पाणीपुरवठा करावा: हायकोर्ट - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation should plan and supply water every 4 to 5 days: High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर मनपाने नियोजन करून ४ ते ५ दिवसांआड पाणीपुरवठा करावा: हायकोर्ट

२६ एमएलडी वाढीव पाणीपुरवठ्याचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन ...

जेएमएफसी मुख्य परीक्षेबाबत याचिका; खंडपीठाची एमपीएससीला नोटीस - Marathi News | Petition regarding JMFC main exam; Aurangabad Bench issues notice to MPSC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेएमएफसी मुख्य परीक्षेबाबत याचिका; खंडपीठाची एमपीएससीला नोटीस

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्याय दंडाधिकारी’ प्रथम वर्ग २०२२ व २०२३ साठी दोन्ही परीक्षा एकाच वर्षी घेतल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. ...

मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश - Marathi News | Big news! Aurangabad Bench orders formation of SIT in Somnath Suryavanshi death case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

याप्रकरणी सूर्यवंशी यांची बाजू मांडताना यापूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाने विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी विनंती केली होती. ...

संजय शिरसाट यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर सप्टेंबरमध्ये खंडपीठात सुनावणी - Marathi News | The Aurangabad bench will hear the election petition against Sanjay Shirsat in September. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संजय शिरसाट यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर सप्टेंबरमध्ये खंडपीठात सुनावणी

याचिकाकर्ता राजू शिंदे यांच्या वकिलाने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतला ...

राज्यातील २०९० न्यायालयात ८२२८ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी निधी केव्हा देणार? - Marathi News | When will funds be provided for the appointment of 8228 security personnel in 2090 courts in the state? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यातील २०९० न्यायालयात ८२२८ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी निधी केव्हा देणार?

मुंबई उच्च न्यायालय , औरंगाबाद व नागपूर खंडपीठात ‘एसआरपी’ नियुक्तीबाबत काय निर्णय घेतला? माहिती देण्याचे गृह विभागाला खंडपीठाचे आदेश ...