लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद खंडपीठ

Aurangabad high court, Latest Marathi News

पाडापाडीची कारवाई लेबर कॉलनीत होणारच; न्यायालयाकडून दिलासा नाही - Marathi News | The demolition will take place in the Labor Colony; No relief from the court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाडापाडीची कारवाई लेबर कॉलनीत होणारच; न्यायालयाकडून दिलासा नाही

शुक्रवारी दिवसभर जिल्हाधिकारी जनहित याचिकेच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात होते. ...

हमी देऊनही राज्य शासनाने शिष्यवृत्तीसंदर्भातची रक्कम जमा केली नाही; खुलासा देण्याचे आदेश - Marathi News | Order to the Government regarding disclosure regarding scholarship | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हमी देऊनही राज्य शासनाने शिष्यवृत्तीसंदर्भातची रक्कम जमा केली नाही; खुलासा देण्याचे आदेश

राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा दोन आठवड्यांत ‘डीबीटी पोर्टल’वर जमा करू, अशी हमी समाजकल्याण सहसंचालकांच्या सूचनेवरून सहायक सरकारी वकील सुजित कार्लेकर यांनी खंडपीठाला दिली होती. ...

राज ठाकरेंच्या सभेला विरोध करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | The High Court rejected the petition opposing Raj Thackeray's meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंच्या सभेला विरोध करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवत याचिकाकर्त्यास १ लाखांची कॉस्ट सुनावली ...

एससी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा हिस्सा २२ एप्रिलपर्यंत जमा करा;खंडपीठाची केंद्र शासनास तंबी - Marathi News | Add up to 22 nd April SC student scholarships; Otherwise ‘contempt of court’ action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एससी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा हिस्सा २२ एप्रिलपर्यंत जमा करा;खंडपीठाची केंद्र शासनास तंबी

अन्यथा ‘न्यायालयाच्या आदेशाच्या अवमाना’च्या (कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट) कारवाईस तोंड द्यावे लागेल ...

लातूरच्या तत्कालीन सहायक कामगार आयुक्तांना निलंबित करण्याचा खंडपीठाचा आदेश - Marathi News | Bench orders suspension of the then Assistant Commissioner of Labor, Latur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लातूरच्या तत्कालीन सहायक कामगार आयुक्तांना निलंबित करण्याचा खंडपीठाचा आदेश

आर्थिक गैरव्यवहार प्रकरण, उदगीर नगर परिषदेच्या सखोल चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश ...

उद्योगमंत्र्यांना दणका;शिवसेना पदाधिकाऱ्यास ‘विनानिविदा’ मंजूर भूखंडाचा ताबा घेण्यास मज्जाव - Marathi News | Aurangabad High Court's hard hitting desicion against Minister Subhash Desai's order; Shiv Sena office bearers are not allowed to take possession of the land sanctioned without 'tender' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योगमंत्र्यांना दणका;शिवसेना पदाधिकाऱ्यास ‘विनानिविदा’ मंजूर भूखंडाचा ताबा घेण्यास मज्जाव

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यास ‘विनानिविदा’ भूखंड मंजूर केल्याचे प्रकरण ...

'वंचित'च्या सभेला परवानगी नाकारली; पोलिसांच्या आदेशाविरुद्ध याचिकेवर खंडपीठात २२ ला सुनावणी - Marathi News | Denied permission to 'VBA' meeting; Hearing on 22nd petition against police order in Aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'वंचित'च्या सभेला परवानगी नाकारली; पोलिसांच्या आदेशाविरुद्ध याचिकेवर खंडपीठात २२ ला सुनावणी

Vanchit Bahujan Aaghadi ‘वंबआ’च्या सभेला पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारल्याचे प्रकरण ...

वाळू ठेक्याबाबत शासन निर्णय डावलला,महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना खंडपीठाची नोटीस - Marathi News | Aurangabad Bench notice to Minister of State for Revenue Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू ठेक्याबाबत शासन निर्णय डावलला,महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना खंडपीठाची नोटीस

Abdul Sattar News: ठेकेदाराला कुठल्याही परिस्थितीत वाळू ठेक्याचे स्थळ बदलून मिळणार नाही व मुदतही वाढवून मिळणार नाही, असा शासन निर्णय १२ मार्च २०१३ ला शासनाने जाहीर केला होता. ...