औरंगाबाद खंडपीठ, मराठी बातम्या FOLLOW Aurangabad high court, Latest Marathi News
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बीएड, बीपीएड व विधी या शाखांतील महाविद्यालयांना चालू शैक्षणिक वर्षात ‘एनओसी’ नाकारली. ...
खंडपीठ : रस्त्यावर विनापरवाना मंडप टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ...
छळ कसा केल्याचे तक्रारीत नसेल तर खटला चालविणे म्हणजे कायद्याचा दुरूपयोग ठरेल: खंडपीठाचे निरीक्षण ...
उपोषणकर्त्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदवावेत, जखमी आंदोलकांच्या मूलभूत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याने त्यांना भरपाई देण्यात यावी, या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, याचिकेत नमूद ...
फिनाॅमिनल कंपनीविरोधात देशभरात फसवणुकीचे १३४ गुन्हे दाखल ...
३० दिवसांत ‘डीपीआर’, १२० दिवसांत अधिग्रहण, पुढील ४५ दिवसांत निविदा व २७० दिवसांत काम पूर्ण करा ...
बिबट्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची विनंती ...
गरीब रुग्णांवर खासगी दवाखान्याप्रमाणे विशेष शस्त्रक्रिया होण्याचा मार्ग होणार मोकळा ...