मुलाखतीसाठी आलेल्या एकीच्या कागदपत्रावर दुसरीचे छायाचित्र लावून तिला सेवेत घेऊन शिक्षण विभागाची तब्बल बारा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात संस्थाचालकासह सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. ...
औरंगाबाद : विमान प्राधिकरणात नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोगारांना फसविणाऱ्या टोळीतील दोघांना औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश दयाराम पाटील ऊर्फ दादा (वय ७८) यांनी सोमवारी (दि. २५) दुपारी समर्थनगरातील निवासस्थानी विष पिऊन आत्महत्या के ली. या घटनेने खळबळ उडाली असून, सहकार आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसर ...
बांधकाम व्यावसायिकाच्या कारची काच फोडून दुचाकीस्वार चोरट्यांनी साडेचार लाख रुपये पळविल्याची घटना कोकणवाडी चौकातील जय टॉवरसमोर सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. पैशाची बॅग पळविण्याच्या सलग घडणाऱ्या घटनांमुळे रोखीने व्यवहार करणाऱ्यांची चिंता व ...
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव शांततेत पार पडावा म्हणून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस उपायुक्तांसह, ३५ पोलीस निरीक्षक, १०५ उपनिरीक्षक व सहायक निरीक्षक, १६७९ पोलीस कर्मचारी, २२१ महिला कर्मचाºयांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ...
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव शांततेत पार पडावा म्हणून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस उपायुक्तांसह, ३५ पोलीस निरीक्षक, १०५ उपनिरीक्षक व सहायक निरीक्षक, १६७९ पोलीस कर्मचारी, २२१ महिला कर्मचाºयांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ...
पोलीस आयुक्तालयातील अंतर्गत बदल्या अखेर शिवजयंतीच्या मुहूर्तावर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जाहीर केल्या. सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंढे, गोवर्धन कोळेकर, हनुमंतराव भापकर यांच्यासह १४ निरीक्षक आणि १६ सहायक निरीक्षकांंचा बदलीत समावेश आहे. ...