शिक्षण संस्थाचालक विश्वास सुरडकर यांची हत्या केल्याची कबुली अजय ऊर्फ अज्जू तडवी याने दिली आहे. हत्येचा प्लॅन २८ मार्च रोजी ठरल्यानंतर २९ मार्चला नॅशनल कॉलनी भागातील एका दुकानातून २५ रुपयांचे कटर खरेदी केले होते. दोरीने गळा आवळून बेशुद्ध केल्यानंतर या ...
महाविद्यालयात शिकत असताना काढलेले फोटो परत देण्याच्या बहाण्यातून विवाहित तरुणीला बोलावून, चाकूचा धाक दाखवून तिचे अपहरण केल्यानंतर खोलीत डांबून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. पीडितेच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध अत्याचारासह अपहारणाचा गुन्हा दाखल कर ...
लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस आयुक्तालय हद्दीत २,७०० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त राहणार असून, ५४ संवेदनशील केंद्रांसह लक्ष ठेवण्यासाठी सशस्त्र पोलिसांचा पहारा व गस्त कॅमेरे असलेल्या वाहनांचा समावेश राहणार आहे. सर्व केंद्रांवर २१ पासूनच कर्म ...
एका कुटुंबाने वडिलोपार्जित दीड एकर जमीन २ कोटी रुपयांमध्ये दोन बांधकाम व्यावसायिकांना विकून इसार म्हणून ४१ लाख ५० हजार रुपये घेतले; परंतु नंतर त्यांनी त्या जमिनीचे खरेदीखत करून न देता त्यांची फसवणूक केली. सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल करून ७ आरोपींपैकी ...
इंग्रजी शाळाचालक विश्वास चंद्रशेखर सुरडकर (रा. श्रीकृष्णनगर, सिडको एन-९) यांच्या हत्येप्रकरणी शहर गुन्हेशाखेने शिक्षिकेच्या पतीला अटक के ली. या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शनिवारी (दि.१३) प ...