बहुचर्चित संकेत कुलकर्णी हत्या प्रकरणातील पसार मारेकरी उमर अफसर शेख (१९, रा. कौसरपार्क, देवळाई) यास देवळाई तर विजय नारायण जौक (२४, रा. बाळापूर) यास पैठण येथून हॉटेलमधून मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. ...
गळ टोचणीच्या ठिकाणी भाविकांची वाढती गर्दी व पोलीस व प्रशासकीय यंत्रणेच्या अनुपस्थितीने देवस्थान समितीला माघार घ्यावी लागल्याने गळ टोचणी बंदीचा फज्जा उडाला. ...
प्रसुतीसाठी जालन्याहून आईवडीलाकडे आलेल्या ३० वर्षीय विवाहीतेचा तान्ह्या बाळासह तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही झाल्याची घटना उल्कानगरीत येथे आज सकाळी ८.३० वाजता घडली. ...
माणिक हॉस्पिटलच्या तळमजल्यात अचानक आग लागली आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण रुग्णालय धुराने कोंडले गेले. तळमजल्यापासून तर चौथ्या मजल्यापर्यंत रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना श्वास घेणेही अवघड झाले. ...
कामासाठी घरी बोलावलेल्या महिलेला चहातून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केल्यानंतर तिचा अश्लील व्हिडिओ तयार करून दोन वृद्ध चार महिन्यांपासून तिला ब्लॅकमेल करीत असल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी समोर आला. ...