आठ दिवसांपूर्वी शेकटा येथील एका व्यापाऱ्याचे गोडाऊन फोडून सुमारे २७ लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. ...
चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेने देशभरात तीव्र पडसाद उमटत असताना घाटी रुग्णालयात एक दिवसाआड लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिला-मुली उपचारासाठी दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या ताफ्यात असलेल्या पोलिसांच्या गाडीमधून काळ्या रंगाचा धूर मोठ्या प्रमाणावर निघत होता. यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी पोलिसांच्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. ...
राहुल जाधवने १० एप्रिल रोजी कुणाल जाधव विरोधात उस्मानपुरा ठाण्यात दिलेली तक्रारच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत झालेल्या खुनाच्या घटनेला कारणीभूत ठरल्याचे समोर आले. ...
शहर पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. मलईदार ठाणे आणि विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेला पोलीस कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे समोर आले. ...