केंद्रीय गुप्तचर यंत्रणेसह राज्य गुप्त वार्ता विभाग व विशेष पोलीस महानिरीक्षक (सुरक्षा) यांनी जायकवाडी धरणाच्या सुरक्षेबाबत गंभीर इशारा देऊनही जायकवाडी धरणाच्या सुरक्षेबाबत जायकवाडी प्रशासन गाफील असल्याचे दिसून येत आहे. ...
पोलिसांचा रात्रंदिवस खडा पहारा असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या बंगल्याची सुरक्षा भेदून चोरट्यांनी तेथील चंदनाची तीन झाडे तोडून नेली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस यंत्रणेचे धाबे दणाणले. ...
आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पहाटे ३ वाजल्यापासून २४ तासासाठी जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. ...
नाशिकमधील कंपनीत मुलाखतीला जाण्यासाठी शहरात आलेल्या माजी सैनिकाच्या मुलाला रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना गुरुवारी घडली. ...