गुन्हे शाखेने समर्थनगरातील घरफोडीप्रकरणी दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या मामा-भांजे टोळीने बुलडाणा जिल्ह्यातील दोन गावांत लपविलेले सोने पोलिसांना काढून दिले. त्या दोघांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल शिर्डीतून गुन्हे शाखेने ताब्यात घेतली असून, तीही चो ...
मुकुंदवाडी येथील रहिवासी भारतीय दलित पँथरचे औरंगाबाद शहराध्यक्ष, तथा उद्योजकाचा शेंद्रा पंचतारांकित वसाहतीमधील स्वत:च्या कंपनीसमोरच कारमध्ये गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद चिकलठाणा ठाण्यात करण्यात आली असून ...
बनावट कागदपत्रांच्या आधारे सात जणांनी व्यावसायिक कर्ज उचलून बँकेला ६७ लाखांचा चुना लावल्याचा प्रकार घडला असून, बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री या दोन आ ...
दुष्काळाच्या झळा अद्याप शहरापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. परंतु वाढत्या गुन्हेगारीने शहरवासीयांची चिंता वाढविली आहे. समर्थनगरात सोमवारी भरदुपारी झालेल्या घरफोडीने चोरटे, घरफोड्यांची दहशत वाढलेली असून ‘सुसाट चोरटे व मुकाट पोलीस’ अशी केविलवाणी परिस्थिती नि ...
सीडीएम मशीनद्वारे पैसे टाकण्यास मदतीची बतावणी करून एका जोडप्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून मजुराच्या बँक खात्यातील ३२ हजार ६०० रुपये परस्पर काढून घेतले. या फसवणूकप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ...