लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अतुल भातखळकर

अतुल भातखळकर

Atul bhatkalkar, Latest Marathi News

Pooja Chavhan Suicide Case : "राज्यातील महिला मंत्र्यांपासूनसुद्धा सुरक्षित नाही, संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा" - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Sanjay Rathod over Pooja Chavhan Suicide Case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavhan Suicide Case : "राज्यातील महिला मंत्र्यांपासूनसुद्धा सुरक्षित नाही, संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा"

Pooja Chavhan Suicide Case : सखोल चौकशी करून संबंधित दोषी गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी करत भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. ...

बिगर शेती कर वसुली म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा जिझिया कर - Marathi News | Collection of non-agricultural tax is the jizya tax of the Mahavikas Aghadi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिगर शेती कर वसुली म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा जिझिया कर

राज्यसरकार व मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई उपनगरांतील जमिनींना व्यावसायिक किंवा रहिवासी वापराकरिता रितसर परवानगी देण्यात आली असली तरीही बिगर शेती कर वसुली केली जात असे. ...

"ही करवसुली म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा जिझिया कर" - Marathi News | "This tax collection is a jizya tax of the Mahavikas Aghadi government." - Atul Bhatkhalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ही करवसुली म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा जिझिया कर"

राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई उपनगरांतील जमिनींना व्यावसायिक किंवा रहिवासी वापराकरिता रितसर परवानगी देण्यात आली असली तरीही बिगर शेती कर वसुली केली जात असे. ...

कथित महिला प्रकरणातील ‘तो’ मंत्री कोण?; “राष्ट्रवादी मंत्र्याची दबंगगिरी सहन केली, अन् आता...” - Marathi News | Minister in trouble due to girl suicide in Pune, BJP Atul Bhatkhalkar Target CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कथित महिला प्रकरणातील ‘तो’ मंत्री कोण?; “राष्ट्रवादी मंत्र्याची दबंगगिरी सहन केली, अन् आता...”

BJP Atul Bhatkhalkar Criticized Thackeray Government over Girl Suicide: सरकारमधील कथित महिला प्रकरणाची ताबडतोब सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून केली आहे. ...

आपल्या क्षेत्राबाहेर जास्त लुडबूड केली की अशी ट्रिटमेंट मिळते; व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याचा पवारांना टोला - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize ncp leader sharad pawar sharing video icc champions trophy australia | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आपल्या क्षेत्राबाहेर जास्त लुडबूड केली की अशी ट्रिटमेंट मिळते; व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याचा पवारांना टोला

आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा सल्ला यापूर्वी शरद पवारांनी दिला होता ...

... मग तेव्हा संजय राऊतांचा मेंदू 'सिल्व्हर ओक'वर गहाण ठेवला होता का?; भाजपा नेत्याचा टोला  - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena leader sanjay raut celebrity tweet check sachin tendulkar lata mangeshkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :... मग तेव्हा संजय राऊतांचा मेंदू 'सिल्व्हर ओक'वर गहाण ठेवला होता का?; भाजपा नेत्याचा टोला 

Celebrity Tweet : सेलिब्रिटींना मेंदू नसतो का? असा सवाल राऊत यांनी केला होता ...

'कोरोना अनिल देशमुखांना झाला आहे की त्यांच्या मेंदूला?'; भाजपाची बोचरी टीका - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar has criticized state Home Minister Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोरोना अनिल देशमुखांना झाला आहे की त्यांच्या मेंदूला?'; भाजपाची बोचरी टीका

भारताचे भूषण असलेल्या मान्यवरांच्या विरोधात काहीही कारण नसताना कारवाई करण्याचा कट चालविला आहे, असा आरोपही भातखळकर यांनी केला आहे. ...

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांकरीता नसून केवळ शिक्षण सम्राटांकरिताच; भातखळकर यांचा आरोप - Marathi News | The school education minister of the state is not for the students but only for the education emperors; Bhatkhalkar's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांकरीता नसून केवळ शिक्षण सम्राटांकरिताच; भातखळकर यांचा आरोप

वर्षा गायकवाड या विद्यार्थ्यांकरिता नसून शिक्षण सम्राटांच्या फायद्याकरिता काम करीत असल्याचा आरोप भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. ...