Shiv Sena : कॅलेंडरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनाचा शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. ...
Sharad Pawar : "राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले. दिल्लीत बसून शेती करता येत नाही", असा टोला शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावला होता. ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असे वाटत होते, पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले अशी टीका शिवसेनेने केली होती. ...