अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हा कायदा सौम्य झाल्याचे सांगत, देशभरातील अनेक दलित संघटना सोमवारी रस्त्यावर उतरल्या. त्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. ...
भाजपाला जेवढी दलितांची काळजी आहे तेवढी इतर कोणा पक्षाला नाही, असे प्रत्युत्तर केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसच्या टीकेनंतर दिले. ...
अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याबाबत बंद न पाळता जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रपतींना बौद्ध, दलित व आदिवासी समाज बांधवातर्फे २ एप्रिल रोजी निवेदन पाठविण्यात आले. ...
अन्याय व अत्याचार थांबविण्यासाठी बनविण्यात आलेल्या ‘अॅट्रोसिटी’सारख्या कायद्यांचे कठोरपणे पालन झाले पाहिजे, असे मत संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे. ...
दलित संघटनांनी अॅट्रॉसिटी अॅक्टच्या संदर्भात केलेल्या आंदोलनादरम्यान दिल्लीकडे जाणारी तामिळनाडू एक्स्प्रेस सोमवारी दुपारी अर्धा तास रोखुन धरल्यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला. ...
अॅट्रोसिटी कायद्यामध्ये फेर बदल करण्याचे जे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले ते अन्यायकारक असल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या भारत बंदला आज नागपुरात तीव्र तर उर्वरित विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. ...