लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अॅट्रॉसिटी कायदा

अॅट्रॉसिटी कायदा

Atrocity act, Latest Marathi News

विद्यार्थिनीला जातिवाचक शिवीगाळ करत हॉल तिकीट नाकारले; संस्थाचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद - Marathi News | Student denied hall ticket by using casteist abuse; Case registered against institute director | Latest beed News at Lokmat.com

बीड :विद्यार्थिनीला जातिवाचक शिवीगाळ करत हॉल तिकीट नाकारले; संस्थाचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद

बीड : मागील वर्षाच्या प्रवेशाचे पैसे भर, अन्यथा तुला हॉल तिकीट मिळणार नाही, असे म्हणत विद्यार्थिनीला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ... ...

ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत विभागात १५४ गुन्ह्यांची नोंद ! अर्थसहाय्य करण्यासाठी २ कोटी ५० लाखांचा निधी वाटप करण्याचे निर्देश - Marathi News | 154 crimes registered in the department under the Atrocities Act! Instructions to allocate a fund of Rs 2.5 crore for financial assistance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत विभागात १५४ गुन्ह्यांची नोंद ! अर्थसहाय्य करण्यासाठी २ कोटी ५० लाखांचा निधी वाटप करण्याचे निर्देश

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी : गुन्ह्यांचा तपासाला प्राधान्य देण्याचे निर्देश ...

वैभव नाईकांविरूद्ध ॲट्रॉसिटी कलम रद्द करा, अन्यथा..; सतीश सावंत यांनी दिला इशारा - Marathi News | Protest if atrocity section against Vaibhav Naik is not repealed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैभव नाईकांविरूद्ध ॲट्रॉसिटी कलम रद्द करा, अन्यथा..; सतीश सावंत यांनी दिला इशारा

सतीश सावंत : खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्याचा प्रयत्न ...

राज्यात जातिभेदाची वाढली दरी; ॲट्रॉसिटीसह नागरी हक्क संरक्षणअंतर्गत ५ महिन्यांत १८०० गुन्हे - Marathi News | Caste discrimination has increased in the state; 1800 crimes including atrocities under civil rights protection in five months | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राज्यात जातिभेदाची वाढली दरी; ॲट्रॉसिटीसह नागरी हक्क संरक्षणअंतर्गत ५ महिन्यांत १८०० गुन्हे

अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती आणि नागरी हक्क संरक्षण कायद्यान्वये असलेल्या एकूण गुन्ह्यातील ३१ मेपर्यंत न्यायालयात २० हजार ४९७ गुन्हे राज्यात ठिकठिकाणी प्रलंबित आहेत. ...

मागासवर्गीय म्हणून नांदवण्यास नकार, पती, सासूवरॲट्रॉसिटीचा गुन्हा; कारवाईकडे पोलिसांचे दुर्लक्ष, महिलेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Atrocity case against husband, mother-in-law; Police negligence in taking action, woman from Navi Mumbai complains to Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मागासवर्गीय म्हणून नांदवण्यास नकार, पती, सासूवरॲट्रॉसिटीचा गुन्हा; कारवाईकडे पोलिसांचे दुर्लक्ष

Crime News: अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्याखाली दाखल गुन्ह्यात आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात पोलिस चालढकल करत असल्याचा आरोप करत महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. ...

जाती आधारित आरक्षणाला विरोधामुळे ॲट्रॉसिटी होत नाही - Marathi News | Opposition to caste-based reservation does not lead to atrocity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जाती आधारित आरक्षणाला विरोधामुळे ॲट्रॉसिटी होत नाही

हायकोर्ट : बापलेकीची आरोपमुक्ती कायम ...

राज्यात पाच वर्षांत ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचा आलेख चढताच; प्रभावी जनजागृती; त्वरित तपास गरजेचा - Marathi News | As soon as the graph of atrocity crimes rises in the state in five years | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राज्यात पाच वर्षांत ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचा आलेख चढताच; प्रभावी जनजागृती; त्वरित तपास गरजेचा

जुलैअखेरपर्यंत राज्यात दोन हजार ४१६ गुन्हे नोंद ...

प्रत्येक अपमान म्हणजे ॲट्रॉसिटी नव्हे! सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण - Marathi News | Explanation of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक अपमान म्हणजे ॲट्रॉसिटी नव्हे! सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

श्रीनिजिन यांनी युट्यूब चॅनेलचे संपादक शाजन स्कारिया यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार एफआयआर दाखल केला होता. ...