ATM Card Accidental Insurance: एटीएम कार्डांवर तुम्हाला फुकटात पाच लाखांपर्यंतचा अपघाती विमा मिळतो. परंतू, त्यावर कोणी क्लेमच करत नाही. बँकाही ग्राहकांना याची माहिती देत नाहीत. परंतू, अडचणीच्या वेळी तुम्हाला हाच इन्शुरन्स मदतीला येऊ शकतो. ...
सध्या डिजिटल पेमेंटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. डिजिटल पेमेंटमुळे व्यवहार सोपे झाले असले तरी यातून होणारे गुन्हे देखील वाढले आहेत. आता ATM स्किमिंगच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. ...