एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या निमित्ताने हातचलाखीने ठाण्यातील एका युवकाची १० हजारांनी फसवणूक करण्यात आली. चितळसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ...
बार्शीटाकळी : येथील स्टेट बँकेचे ए.टी.एम. १३ डिसेंबर२0१७ च्या रात्री फोडून अज्ञात आरोपींनी आठ लाख ४८ हजार ३00 रुपयांची रक्कम लंपास केली होती. या चोरीच्या घटनेतील एक आरोपी शहारूखखान सुभानखान (वय १९) हा वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील पंचशीलनगरातील ...
पुणे : नेहमी वर्दळीचा रस्ता असलेल्या कोंढव्यातील खडी मशीन चौकातील अॅक्सिस बँकेचे एटीएम मशीनच पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. ...
ग्राहकांना पैसे काढण्याची अविरत सेवा मिळण्याबरोबरच बँकांच्या कामाचे ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक बँकेने ठिकठिकाणी ‘एटीएम’ ची सोय केली आहे. या एटीएममध्ये लाखो रूपयांची रोकड ठेवली जाते. ...
खरांगणा येथील बँक आॅफ इंडियाच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास हात साफ केला. एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती याबाबत बँकेकडे माहिती नाही. २२ डिसेंबरला या एटीएममध्ये ५२ हजार रुपये होते, असे सांगण्यात आले. ...
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडल्यानंतर एटीएमच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...