अकोला : एटीएम च्या कॅसेटमध्ये बिघाड झाल्याने प्रत्येक ग्राहकाच्या व्यवहारातील आठशे रुपये गिळंकृत केले. ही घटना सोमवारी सायंकाळी तुकाराम चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये घडली. एका पाठोपाठ एक ग्राहकाला आठशे रुपये कमी येत असल्याने अनेकांना धक्का बस ...
एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड लुटण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रकारच्या युक्त्या-क्लृप्त्या चोरट्यांनी केल्याचे ऐकिवात आहे; पण बुधवारी रात्री शहरातील सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोडवरील एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरट्यांनी चक्क पिस्टलातून फायरिंग केल्य ...
बँकाना सलग सुट्यां आणि मार्चएण्डची कामे असल्यामुळे एटीएममध्ये कॅश भरणा झाली नाही. ३१ मार्च रोजी काही एटीएम मशिनमध्ये कॅश होती. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच एटीएममध्ये ठणठणाट होता. त्यामुळे एटीएम कार्डधारकांची धावपळ झाली. ...
बनावट डेबिट कार्ड तयार करून २१ लाख ३४ हजार ३७५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एकाला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. ७ आॅक्टोबर २०१७ रोजी ही घटना घडली. ...
एटीएम मशिनला स्टीमर लाऊन एटीएम कार्डमधील गोपनीय माहिती चोरणाºया एका रोमानिया देशाच्या नागरिकाला पणजी पोलिसांनी पकडले. एक वर्षापूर्वी कॉर्पोरेशन बँकेतील खाते दारांची खाते साफ करून हादरा देणारा गुन्हेगारही हाच असल्याची शक्यताही पोलिसांना वाटत आहे. ...