विजयनगर येथील एका खासगी बँकेच्या एटीएम मशीनमधून एक हजार रुपये काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला चक्क पाचपट रक्कम म्हणजे पाच हजार रुपये मिळत असल्याने पैसे काढण्यासाठी सिडको परिसरातील नागरिकांनी सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मोठी गर्दी केली होती. ...
अनेक जण आपले एटीएम कार्ड आणि त्याचा पिन क्रमांक दुसºयाला देतात आणि पैसे काढून आणायला सांगतात. पण तसे करणे बेकायदा आहे, हे न्यायालयाने मान्य केले आहे. ...
: ‘एटीएम’मधून कमी पैसे मिळाल्याची तक्रार करूनही तिची दखल न घेतल्याप्रकरणी स्टेट बँक आॅफ हैदराबाद यांनी अर्जदार समाधान भगवान वानखेडे या विद्यार्थ्याला रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे दंड ठोठवला. ...
एटीएम मशीनमधून १० हजार रुपये काढण्यासाठी मशीनवर संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर मिळालेल्या नोटांमध्ये ५०० रुपयांऐवजी चक्क १० रुपयांची एक नोट मशीनमधून बाहेर पडली़ त्यामुळे १० हजारांऐवजी केवळ ९ हजार ५१० रुपयेच ग्राहकाच्या हाती पडल्याचा प्रकार गंगाखेड शहरा ...