लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम

Atm, Latest Marathi News

एटीएम रामभरोसे... - Marathi News | ATM not secured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एटीएम रामभरोसे...

विविध बँक ग्राहकांच्या सोयीसाठी असलेले एटीएम सुरक्षेअभावी आता चोरट्यांच्याही सोयीचे होऊ लागल्याचे चित्र शुक्रवारी मध्यरात्रीनंतर लोकमत टीमने केलेल्या स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले आहे. ...

दिवाळीपूर्वीच ‘एटीएम’मध्ये ठणठणाट! - Marathi News | No cash ATM before Diwali! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिवाळीपूर्वीच ‘एटीएम’मध्ये ठणठणाट!

गुरुवारी सकाळी शहरातील अनेक भागांमधील एटीएमवर ठणठणाट असल्याचे दिसून आले. एटीएम रोख नसल्याने नागरिकांना भटकंती करावी लागली. ...

एटीएम कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान ! एटीएम मशीन हॅंग करून गंडा घालणाऱ्या आरोपीला बेड्या  - Marathi News | ATM card users are careful! Charger accused hanging on ATM machine | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान ! एटीएम मशीन हॅंग करून गंडा घालणाऱ्या आरोपीला बेड्या 

सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या एटीएम मशीनला कार्ड क्लोनिंग करून पैसे लुबाडले जात होते. आता आरोपी आकाशची ही शक्कल ऐकून बॅंकेचे अधिकारी देखील थक्क झाले आहेत. यु ट्युबवर बघून आपण हे शिकल्याच आकाशने पोलिसांना सांगितलं आहे.  ...

एटीएममधून काढता येणार फक्त २० हजार रुपये - Marathi News | Only 20 thousand rupees can be withdrawn from the ATM | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एटीएममधून काढता येणार फक्त २० हजार रुपये

स्टेट बँकेचे खातेदार आता एटीएममधून एका दिवशी २० हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढू शकणार आहेत. सद्या ही मर्यादा ४० हजार रुपये आहे. ...

पुण्यात ATM मशीनमध्ये फेरफार, बँकेला गंडा घालण्याचा नवा प्रकार  - Marathi News | A change in the ATM machine in Pune, the new type of bank addiction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ATM मशीनमध्ये फेरफार, बँकेला गंडा घालण्याचा नवा प्रकार 

हरयाणाच्या दोघांना नागरिकांनी दिले पकडून ...

भारतात बिटकॉईनचे पहिले एटीएम सापडले; मालकाला पकडले - Marathi News | India got the first ATM of Bitoke; The owner caught | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारतात बिटकॉईनचे पहिले एटीएम सापडले; मालकाला पकडले

एटीएम सुरु करणाऱ्या युनोकॉईन टेक्नॉलॉजीसचे सहसंस्थापक हरीश बीव्ही (वय ३७) याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.   ...

हॅकर्सकडून ठराविक एटीएम मशिन्सच लक्ष्य - Marathi News | Certain ATM Machines Target From Hackers in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हॅकर्सकडून ठराविक एटीएम मशिन्सच लक्ष्य

एटीएम चोरट्यांनी गोव्यात दहशत निर्माण केली असून आतापर्यंतच्या 13 प्रकरणात पोलिसांची खातीही साफ करण्याचे प्रकार घडले आहेत. ...

एटीएम कार्ड चोरून पैसे काढणाऱ्यास पकडले - Marathi News | Stealing an ATM card and catching the money | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एटीएम कार्ड चोरून पैसे काढणाऱ्यास पकडले

एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे संबंधिताच्या बँक खात्यातून पैसे काढणाºया आरोपीस पोलिसांनी मोठ्या शिताफीने शनिवारी (दि.२०) दुपारी १२.३० वाजतादरम्यान पकडले. ...