लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम

Atm, Latest Marathi News

तळेगाव दाभाडे येथे बँकेचे एटीएम आगीत जळून खाक - Marathi News | Fire in the bank's ATM at Talegaon Dabhade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगाव दाभाडे येथे बँकेचे एटीएम आगीत जळून खाक

शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता ...

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ATMमधून पैसे काढायला घाबरता?, मग 'या' दुकानातून काढू शकता रक्कम - Marathi News | CoronaVirus Marathi News fear of virus money atm then withdraw money like this SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ATMमधून पैसे काढायला घाबरता?, मग 'या' दुकानातून काढू शकता रक्कम

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची भीती असल्याने अनेकजण एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्यास घाबरत आहे. मात्र आता पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. ...

बँकेतून पैसे काढायचेत? चिंता नको, 'हे' सरकार घरपोच आणून देतंय, यासाठी फक्त... - Marathi News | haryana government starts doorstep delivery of cash you need to book slot only rkp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेतून पैसे काढायचेत? चिंता नको, 'हे' सरकार घरपोच आणून देतंय, यासाठी फक्त...

पोर्टलच्या माध्यमातून नागरिक घरी बसून बँकेत पैसे काढू शकतात किंवा जमा करु शकतात. ...

Coronavirus : लय भारी! 'या' देशात ATMमधून पैसे नाही तर तांदूळ काढता येणार - Marathi News | coronavirus outbreak vietnam stared rice atm for needy people SSS | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : लय भारी! 'या' देशात ATMमधून पैसे नाही तर तांदूळ काढता येणार

Coronavirus : ATM चा वापर हा प्रामुख्याने पैसे काढण्यासाठी केला जातो. मात्र जर कोणी एटीएममधून पैसे नाही तर तांदूळ येणार असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. ...

Coronavirus : जिओ युजर्ससाठी खूशखबर! ATM मधून करता येणार रिचार्ज, जाणून घ्या कसं - Marathi News | Coronavirus how to recharge reliance jio mobile number through atm SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : जिओ युजर्ससाठी खूशखबर! ATM मधून करता येणार रिचार्ज, जाणून घ्या कसं

Coronavirus : जिओने आपल्या युजर्ससाठी ATM मधून रिचार्ज सेवा सुरू केली आहे. ...

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कॅशलेस व्यवहारांना पसंती ; मुळे एटीएम, बँकांमध्येही शुकशुकाट - Marathi News | Prefer cashless transactions to prevent coronary infection; Due to ATMs, banks are also shrinking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कॅशलेस व्यवहारांना पसंती ; मुळे एटीएम, बँकांमध्येही शुकशुकाट

कोरोनाच्या प्रभावामुळे शहरात असलेला पोलिसांचा बंदोबस्त आणि सोशल मीडियावर पोलिसांकडून नागरिकांना होणाºया मारहाणीचे व्हिडीओ यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण असून, सामान्य नागरिक बँका अथवा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठीही घराबाहेर पडताना दिसून ...

खूशखबर! ATMमधून पैसे काढण्यावरंच शुल्क अन् बँकांत किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचे निर्बंध हटवले - Marathi News | no Charges for ATM cash withdrawal, not keeping S a/c minimum balance waived for 3 months vrd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! ATMमधून पैसे काढण्यावरंच शुल्क अन् बँकांत किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचे निर्बंध हटवले

देशात कोरोनाला आपत्ती जाहीर करण्यात आलं असून, केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ...

corona virus-बँकामधील गर्दी टाळून एटीएम व इंटरनेट बँकिंगचा वापर करा : जिल्हाधिकारी - Marathi News | Avoid crowds in banks and use ATMs and Internet Banking: Collector Abhijit Choudhary | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus-बँकामधील गर्दी टाळून एटीएम व इंटरनेट बँकिंगचा वापर करा : जिल्हाधिकारी

ग्राहकांनी बँकेत येण्यापेक्षा इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, पैसे भरण्याचे मशीन तसेच एटीएमचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. ...