नागपुरातील काही बँकांच्या एटीएमची पाहणी केली असता सर्वच एटीएममध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनांचा अभाव दिसून आला. बँकांनी सॅनिटायझरची व्यवस्था करावी, अशी मागणी काही ग्राहकांनी प्रतिनिधीशी बोलताना केली. ...
मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदार बाळगण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जात आहे. कोरोनाच्या भीतीने सामान्य नागरिकही सुरक्षा बाळगत असल्याचे दिसून येत आहे. मात्र दरर ...
भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समधील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याची घटना ४ जुलैच्या पहाटे उघडकीस आली होती. चोरट्यांनी या एटीएममधून ९ लाख ४० हजार रुपये लंपास केले होते. विशेष म्हणजे एटीएम असलेला ...
पैसे काढणे जलदगतीने व्हावे यासाठी एटीएमची संकल्पना पुढे आली. शहरासह गावखेड्यातही एटीएम लावण्यात आले. बँकातील गर्दी कमी होऊन नागरिकांना तात्काळ पैसे मिळू लागले. एटीएमची संपूर्ण जबाबदारी बँकांची असा सर्वसाधारण समज आहे. मात्र बँकांनी ही सर्व जबाबदारी नि ...
अंबाडा येथील वासनकर कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. रविवारी रात्री दोन वाजता दरम्यान अज्ञाताने एटीएममध्ये प्रवेश केल्याची माहिती हैदराबाद येथील विजलंस टीम ऑफिसच्या माध्यमातून अंबाडा येथील सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक विवेकानंद स ...