याप्रकरणी तीघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून स्किमर मशिन, कार्ड रायटर, लॅपटॉप, ४२ एटीएम कार्ड आणि रोख रक्कम, असा ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच ४१४ एटीएम कार्डचा डेटाही रिकव्हर करण्यात आला आहे. ...
शहराच्या व्यापारी पेठेतील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या खातेदारांच्या मोबाईलवर अचानक पैसे काढल्याचे संदेश आले. त्यामुळे एटीएमचा वापर अथवा कोणताही व्यवहार न करता खात्यातून पैसे गेल्याचे समजल्याने अनेक खातेदार हवालदिल झाले. ...
शहरातील विविध बँकांच्या एटीएममध्ये दोन ते तीन दिवसांपासून खडखडाट दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना रोख रक्कम काढण्यात अडचणींचा सामना करावा लागत असून, सीडीएम बंद असल्याने रोख रकमेचा भरणा करण्यातही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे रविवारी दिसून आले. ...
ATM Fraud caught in Delhi: तुम्ही कधी एटीएममधून पैसे काढून बँकेकडे रिफंड मिळण्यासाठी तक्रार केली आहे का? असे झालेच तर तुम्हाला कधी पैसे परत बँकेने दिलेत का? नाही ना. तुम्ही म्हणाल की असे कधी होईल का? दिल्ली पोलीस म्हणतात असे होते. ...
वारंवार वेगवेगळी एटीएम वापरून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरक्षारक्षकाने एटीएम केंद्राचे शटर ओढून बाहेरून ते बंद केले. तसेच याबाबतची माहिती क-हाड शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने संबंधित दोन्ही परदेशी नागरिकांना ताब्यात ...