लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम, मराठी बातम्या

Atm, Latest Marathi News

मुलुंडमध्ये ATM चा घोळ, ३५ जणांच्या खात्यातून पैसे गायब - Marathi News | Money in ATM of Mulund, money from 35 accounts is missing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलुंडमध्ये ATM चा घोळ, ३५ जणांच्या खात्यातून पैसे गायब

मुलुंडमधील खातेदाराच्या मोबाइलवर आलेल्या मेसेजमुळे सोमवारी सर्वांचीच झोप उडाली. दिल्लीतील एटीएममधून त्यांच्या खात्यातून पैसे गेल्याचा हा संदेश होता. ...

विक्रोळीत एटीएम लुटण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल;तपास सुरू - Marathi News |  Investigating robbery ATMs, filing a complaint; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विक्रोळीत एटीएम लुटण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल;तपास सुरू

विक्रोळी टागोरनगर परिसरात एटीएम लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अनोळखी लुटारूविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. ...

बार्शीटाकळीत स्टेट बँकेचे एटीएम फोडले; आठ लाख ४८ हजार लंपास - Marathi News | SBI blasted State Bank ATM; 8 lakh 48 thousand lamps | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बार्शीटाकळीत स्टेट बँकेचे एटीएम फोडले; आठ लाख ४८ हजार लंपास

बार्शीटाकळी  : येथील स्टेट बँक आवारातील एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी आठ लाख ४८ हजार ३00 रुपये लंपास केल्याची घटना १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. ...

आॅफलाइन माहितीद्वारे आॅनलाइन चोऱ्या; एटीएम, डेबिट कार्ड वापरणे ठरतेय असुरक्षित - Marathi News | thieves theft online by offline information; ATMs, Debit Cards To Use, Unsecured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आॅफलाइन माहितीद्वारे आॅनलाइन चोऱ्या; एटीएम, डेबिट कार्ड वापरणे ठरतेय असुरक्षित

हायटेक चोरटे कोणाच्याही बँक खात्यातील रक्कम एटीएम, डेबिट कार्डाचा क्रमांक वापरून परस्पर दुसऱ्या बँक खात्यात वर्ग करू लागल्याचे प्रकार घडू लागले आहेत. ...

एटीएममधून निघाल्या ५०० रुपयाच्या फाटक्या व रंग लागलेल्या नोटा - Marathi News | coloured and torned rupees received from ATM | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एटीएममधून निघाल्या ५०० रुपयाच्या फाटक्या व रंग लागलेल्या नोटा

सातारा परिसर येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममधून ५०० रुपयाच्या फाटक्या व रंग लागलेल्या नोटा ग्राहकास मिळाल्या. याबाबत त्यांनी बँकेला संपर्क केला असता बँकेने एजन्सीकडे बोट दाखवले तर एजन्सी ने मुख्य शाखेत जाण्याचा सल्ला दिला.  ...

शेगाव येथे ‘एटीएम’मधून परस्पर रक्कम काढून केला पोबारा! - Marathi News | 'ATM' removes mutual funds! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव येथे ‘एटीएम’मधून परस्पर रक्कम काढून केला पोबारा!

शेगाव येथील केवलराम रामेश्‍वर पंपाजवळ एसबीआयच्या एटीएम मधून एका  भामटयाने एका वृध्दाजवळून एटीएम मधून पैसे काढून देतो असे सांगून परस्पर पैसे  काढून पोबारा केल्याची घटना बुधवारी दुपारी २.५५ वाजता घडली. ...

लोणावळ्यात बँक आॅफ महाराष्ट्राचे एटीएम फोडले; सुरक्षारक्षक जखमी - Marathi News | Bank of Maharashtra ATM smash in Lonavla; Security guard injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात बँक आॅफ महाराष्ट्राचे एटीएम फोडले; सुरक्षारक्षक जखमी

लोणावळा बाजारपेठेतील बँक आॅफ महाराष्ट्राचे एटीएम मशिन मंगळवारी रात्री फोडण्यात आले. एटीएम मशिनमध्ये आठ ते दहा लाखांची रोकड असावी असा अंदाज आहे. ...

चंद्रपुरात बनावट एटीएम कार्डने पैसे काढणाऱ्या तिघांना अटक; मुख्य सूत्रधार दिल्लीचा - Marathi News | Three arrested in fake ATM card at Chandrapur; Chief Sources of Delhi | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात बनावट एटीएम कार्डने पैसे काढणाऱ्या तिघांना अटक; मुख्य सूत्रधार दिल्लीचा

बनावट एटीएम कार्डने दिल्ली व गुडगाव येथून लाखो रुपये लंपास करणाऱ्या तिघांना चंद्रपूर सायबर गुन्हे विभागातील पोलिसांनी चंदीगड येथून अटक केली. ...