बँकांमधील ग्राहकांची गर्दी कमी व्हावी आणि व्यवहार सुरळीत व गतीने पार पडावेत यासाठी देशभरात एटीएम मशीन्सचे जाळे पसरण्यात आले. मात्र नागपुरातील बहुतांश एटीएमचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते बंद पडल्याची परिस्थिती आहे. ...
औंध येथील कोणत्याही एटीएम सेंटरमधून व्यवस्थित पैसे निघत नसल्याने परिसरातील ग्रामस्थ, भाविक व पर्यटकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एटीएम प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, येथील दोन्ही एटीएम केंद्रे शोपीस बनल्या असून, ते ...
खेड्यातील बाया-माणसांना ऐन गरजेच्यावेळी बरेचदा पैसा उपलब्ध होत नाही. मात्र दहेली गावातील महिलांनी एक-एक पैसा जोडून शेळी पालनाचा व्यवसाय मोठा केला. या व्यवसायातून आता दहेली गावकऱ्यांना हवा तेव्हा पैसा उपलब्ध होऊ लागला आहे. ...
‘एटीएम’साठी जागा भाड्याने घेण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...