लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम, मराठी बातम्या

Atm, Latest Marathi News

एटीएम फोडल्याप्रकरणी चौघांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा - Marathi News | All four were sentenced to two years in prison for breaking into an ATM | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम फोडल्याप्रकरणी चौघांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

Crime News : १२ हजाराचा दंड : उदगीर न्यायालयाचा निकाल ...

आता रोख रक्कम काढणे महागणार, एटीएम कॅश विड्रॉल चार्ज, डेबिड आणि क्रेडिट कार्ड शुल्क वाढणार  - Marathi News | Now cash withdrawals will be more expensive, ATM cash withdrawal charges, debit and credit card charges will increase. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता रोख रक्कम काढणे महागणार, एटीएम कॅश विड्रॉल चार्ज, डेबिड आणि क्रेडिट कार्ड शुल्क वाढणार 

Cash Withdrawal : गेल्या काही काळात विविध क्षेत्रात महागाई वाढत असताना आता एटीएममधून रोख रक्कम काढणेही महागण्याची शक्यता आहे. ग्राहकाने एटीएममधून निश्चित मर्यादेपेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास बँका अतिरिक्त शुक्ल आकारू शकतात. ...

थरार ! एटीएममध्ये फेरफारकरून पैसे काढणाऱ्या यूपीच्या टोळीला पोलिसांनी पाठलाग करून पकडले - Marathi News | Thrill! Police chased and caught a gang of UP money launderers by tampering with ATMs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थरार ! एटीएममध्ये फेरफारकरून पैसे काढणाऱ्या यूपीच्या टोळीला पोलिसांनी पाठलाग करून पकडले

gang of UP money launderers arrested : गेल्या काही दिवसांपासून शहरातील काही एटीएम सेंटरमधून अनधिकृत व्यवहार होत असल्याची माहिती एटीएम संचलन करणाऱ्या कंपनीच्या आयटी सेलला समजली होती. ...

'या' बँकेच्या ATM मधून आता 3 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास द्यावे लागेल जास्त शुल्क, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | icici bank atm cash withdrawal chequebook and other charges changes from 1 august check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' बँकेच्या ATM मधून आता 3 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास द्यावे लागेल जास्त शुल्क, जाणून घ्या सविस्तर 

icici bank : हे नवीन शुल्क 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे. नवीन शुल्क सॅलरी अकाउंट्ससह सर्व डोमिस्टिक सेव्हिंग अकाउंट होल्डरवर लागू होणार आहे. ...

फोन आल्याचे सांगत निवृत्त पोलिसाच्या एटीएम कार्डची अदलाबदली; सव्वा लाख लंपास - Marathi News | Retired policeman's ATM card exchanged by told coming a phone call; A one lakh and २५ thousands ruppes theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फोन आल्याचे सांगत निवृत्त पोलिसाच्या एटीएम कार्डची अदलाबदली; सव्वा लाख लंपास

एटीएममधून १० हजार रुपये काढत असताना त्यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला. ते फोन उचलून बाजुला बोलत असताना कार्ड एटीएम मशीनमध्येच राहिले... ...

ATM मधून १४०० रूपये काढायला गेली होती महिला, तेव्हा समजलं खात्यात आहेत अब्जो रूपये - Marathi News | Florida woman found 1 billion in her bank account was actually in negative cash | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ATM मधून १४०० रूपये काढायला गेली होती महिला, तेव्हा समजलं खात्यात आहेत अब्जो रूपये

WFLA नुसार, Julia Yonkowski लोकल बॅंकेत गेली होती. तिथे गेल्यावर तिला समजलं की, तिच्या अकाऊंटमध्ये चुकून कोट्यावधीची रक्कम जमा झाली. ...

चाळीसगावला चोरट्यांनी 'एटीएम'च पळविले; खरजई रोडवरील घटना - Marathi News | Thieves looted ATMs in Chalisgaon; Incident on Kharjai Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाळीसगावला चोरट्यांनी 'एटीएम'च पळविले; खरजई रोडवरील घटना

Crime News : मंगळवारी दुपारी या एटीएममध्ये १७ लाखाची रोकड भरल्याची माहिती मिळाली आहे.  ...

बाबो! चोरांनी लढवली अनोखी शक्कल; धक्काही न लावता ATM मधून लुटले तब्बल 35 लाख - Marathi News | Crime News after atms fraudsters target cash deposit machines in chennai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! चोरांनी लढवली अनोखी शक्कल; धक्काही न लावता ATM मधून लुटले तब्बल 35 लाख

Crime News : एटीएमला धक्काही न लावता तब्बल 35 लाख लुटल्याची धक्कादायक समोर आली आहे. ...