लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम, मराठी बातम्या

Atm, Latest Marathi News

अवघ्या काही मिनिटांत पैसे देणाऱ्या ATM चा पिन 4 अंकीच का असतो माहितीय का?; 'हे' आहे कारण - Marathi News | do you know why an atm has 4 digit long pin once it was 6 interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अवघ्या काही मिनिटांत पैसे देणाऱ्या ATM चा पिन 4 अंकीच का असतो माहितीय का?; 'हे' आहे कारण

Why ATM has 4 digit long pin : एटीएममुळे पैसे काढण्यासाठी बँकेतील लांबचलांब रांगेमध्ये थांबणं, पैशांसाठी वाट पाहण्याचा त्रास संपला आहे. ...

2000 Bank Notes: अचानक मार्केटमधून गायब झाली 2 हजाराची नोट, समोर आले मोठे कारण... - Marathi News | 2000 Bank Notes: 2 thousand rupee notes suddenly disappeared from the market | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अचानक मार्केटमधून गायब झाली 2 हजाराची नोट, समोर आले मोठे कारण...

2000 Bank Notes Circulation Down: तुमच्यापैकी काहींच्या लक्षात आले असेलच, सध्या बाजारात 2 हजाराची नोट क्वचितच पाहायला मिळत आहे. ...

चोरांचे धाडस वाढले; एकाच रात्री ढोकी रोडवरील दोन एटीएम फोडले; १० लाखांची रोकड पळवली - Marathi News | The courage of the thieves increased; One night, two ATMs on Dhoki Road were blown up | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चोरांचे धाडस वाढले; एकाच रात्री ढोकी रोडवरील दोन एटीएम फोडले; १० लाखांची रोकड पळवली

गॅस कटरने मशीनमधील कॅश स्ट्रे कापून काढत पळवली रक्कम ...

चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडले पण आत छदामही नव्हता ! वाचा कुठे झाली ही चोरी - Marathi News | by using gas cutter theft broke ATM machine but there was no money inside! Read where the theft took place | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडले पण आत छदामही नव्हता ! वाचा कुठे झाली ही चोरी

चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून दोन पैक्की एका चोराची पटली ओळख  ...

गॅस कटरने SBI चे एटीएम फोडले; १९ लाख रुपयांची रोकड लंपास - Marathi News | Gas cutter blows up SBI's ATM; Cash lamps worth Rs 19 lakh in nashik - pune Highway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गॅस कटरने SBI चे एटीएम फोडले; १९ लाख रुपयांची रोकड लंपास

नाशिक-पुणे महामार्गालगत तालुक्यातील घारगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएमला लक्ष्य करत गॅस कटरच्या साहाय्याने फोडले ...

दारू लई वाईट! दारुपाई ATM फोडायला निघाला अन् असा पकडला गेला चोर - Marathi News | delhi hauz khas police liquor atm broke the thief was caught | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारू लई वाईट! दारुपाई ATM फोडायला निघाला अन् असा पकडला गेला चोर

दक्षिण दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं एका चोरट्याला अटक केली आहे की ज्याचा एटीएम फोडण्याच्या इरादा होता. चोरट्याला एटीएम काही फोडता आलं नाही. ...

चोरांनी एटीएम मशीन उखडून जीपमध्ये टाकली, मात्र सतर्क नागरिकांमुळे वाचली लाखोंची रोकड - Marathi News | The thieves uprooted the ATM machine and threw it into the jeep, but vigilant citizens saved millions of rupees | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चोरांनी एटीएम मशीन उखडून जीपमध्ये टाकली, मात्र सतर्क नागरिकांमुळे वाचली लाखोंची रोकड

एटीएम मशीन पळविण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेने फसला ...

आयडीबीआय बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने फोडले - Marathi News | IDBI Bank ATMs smashed by gas cutters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयडीबीआय बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने फोडले

Robbery Case : पोलिसांनी पाहणी करुन पंचनामा केला. ...