लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम, मराठी बातम्या

Atm, Latest Marathi News

एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण... - Marathi News | Using ATM cards has become expensive, because... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

आर्थिक व्यवहार अधिकृत पद्धतीने व्हावेत आणि रोकड रकमेतल्या अनधिकृत व्यवहारांना आळा बसावा, या दिशेने टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे. ...

रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा - Marathi News | The Reserve Bank of India has ordered banks in the country to keep more Rs 100 and Rs 200 notes in ATMs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

RBI on 100, 200 note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांना आणि एटीएम सेवा पुरवणाऱ्या संस्थांना महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे - Marathi News | how much do banks charge for atm card services in one year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

ATM Charges : देशातील वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या श्रेणीतील एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डवर वेगवेगळे शुल्क आकारतात. तुमच्याकडे कोणत्या बँकेचे डेबिट कार्ड आहे? त्यासाठी तुमच्याकडून किती शुल्क आकारले जाते? ...

१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क? - Marathi News | cash withdrawal and check balance rules will change from 1 may know latest hikes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?

ATM New Rules: तुम्ही जर एटीएमचा जास्त वापर करत असाल तर आता तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. १ मे पासून एटीएम व्यवहार महाग होणार आहेत. ...

First ATM: केवळ ११,२०० लोकसंख्येचा असा देश, जिथे एकही ATM नव्हतं; आता सुरु झालं पहिलं एटीएम - Marathi News | country with a population of only 11200 where there was no ATM Now the first ATM has been launched | Latest business News at Lokmat.com

व्यापार :First ATM: केवळ ११,२०० लोकसंख्येचा असा देश, जिथे एकही ATM नव्हतं; आता सुरु झालं पहिलं एटीएम

First ATM: आजकाल कोणी एटीएम वापरलंच नाही अशी कोणी फार क्वचितच व्यक्ती सापडेल. पण असा एक देश आहे जिकडे याच महिन्यात पहिलं एटीएम सुरू झालं. या ठिकाणी यापूर्वी कॅशमध्ये व्यवहार होत होते. ...

SBIचा नवा निर्णय; एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल - Marathi News | SBIs new decision Change in ATM withdrawal rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SBIचा नवा निर्णय; एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल

ग्राहकांनी एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा ओलांडली तर प्रत्येक एटीएम व्यवहारासाठी २३ रुपये मोजावे लागतील. ...

एटीएमद्वारे पैसे काढताय? होऊ शकते तुमची फसवणूक - Marathi News | Withdrawing money from an ATM? You may be scammed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एटीएमद्वारे पैसे काढताय? होऊ शकते तुमची फसवणूक

नागरिकांनो सावधान : एटीएमची अदलाबदल करून खाते साफ ...

टाटा समूहाने 'ही' कंपनी विकली! आता ऑस्ट्रेलियातील फिंदी कंपनी बनली मालक - Marathi News | Findipay buy Tata Communications Payment Solutions Limited ownership | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूहाने 'ही' कंपनी विकली! आता ऑस्ट्रेलियातील फिंदी कंपनी बनली मालक

Tata Communications Payment Solutions Limited Findipay: टाटा समूहाची मालकी असलेली tata communications payment solutions limited ही कंपनी ऑस्ट्रेलियातील कंपनीने विकत घेतली आहे.  ...