लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अथिया शेट्टी 

Athiya Shetty News in Marathi | अथिया शेट्टी मराठी बातम्या

Athiya shetty, Latest Marathi News

लोकेश राहुलच्या फोटोवरून रंगला दोन अभिनेत्रींत वाद; अशी झाली तडजोड - Marathi News | Two actresses dispute over Lokesh Rahul's instagram photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलच्या फोटोवरून रंगला दोन अभिनेत्रींत वाद; अशी झाली तडजोड

भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल सध्या राष्ट्रीय संघापासून दूर आहे. ...

अथिया शेट्टीला विक्रम फडणवीसने चिडवले लोकेश राहुलवरून... तिने दिली यावर अशी प्रतिक्रिया - Marathi News | Did Vikram Phadnis drop hints on Athiya Shetty - KL Rahul dating rumours? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अथिया शेट्टीला विक्रम फडणवीसने चिडवले लोकेश राहुलवरून... तिने दिली यावर अशी प्रतिक्रिया

प्रेक्षकांची लाडकी आथिया आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिच्या आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज लोकेश राहुलच्या अफेअरची चांगलीच चर्चा मीडियात रंगली आहे. ...

सुनील शेट्टीच्या पत्नीला म्हटले जाते बॉलिवूडची ‘लेडी अंबानी’, अशी आहे लव्हस्टोरी - Marathi News | mana shetty birthday special wife of suniel shetty unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील शेट्टीच्या पत्नीला म्हटले जाते बॉलिवूडची ‘लेडी अंबानी’, अशी आहे लव्हस्टोरी

सुनीलने अनेक चित्रपटांत बिझनेसमॅनची भूमिका साकारली. पण ख-या आयुष्यातही तो मोठा बिझनेसमॅन आहे. त्याच्या कमाईत त्याची पत्नी माना शेट्टी हिचाही मोठा हात आहे. ...

क्रिकेटर के. एल. राहुल करतोय आलिया भटच्या मैत्रिणीला डेट, हा घ्या पुरावा - Marathi News | Cricketer K. L. Rahul is dating Alia Bhat's friend, see this proof | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेटर के. एल. राहुल करतोय आलिया भटच्या मैत्रिणीला डेट, हा घ्या पुरावा

क्रिकेटर के. एल. राहुलचं बॉलिवूडच्या वेगवेगळ्या अभिनेत्रीसोबत नाव जोडलं जातं आणि या गोष्टीमुळे तो नेहमी चर्चेत असतो. ...

WHAT? ‘या’ क्रिकेटपटूला डेट करतेय सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी? - Marathi News | Is Athiya Shetty in a relationship with cricketer KL Rahul? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT? ‘या’ क्रिकेटपटूला डेट करतेय सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी?

अथियाच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात आहेत. होय, अथिया एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची सध्या चर्चा आहे. ...

सुनील शेट्टीला सतावू लागली लेक अथियाच्या करिअरची चिंता! केला असा कारनामा!! - Marathi News | athiya shettys FILM motichoor chaknachoor is in trouble because of dad suniel shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील शेट्टीला सतावू लागली लेक अथियाच्या करिअरची चिंता! केला असा कारनामा!!

पापा सुनील शेट्टीला लेकीच्या करिअरची चिंता सतावू लागली. कदाचित याच चिंतेपोटी सुनील शेट्टी अथियाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये ढवळाढवळ करू लागलाय.  ...

नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार ह्या स्टार किडसोबत - Marathi News | Nawazuddin Siddiqui will appear with this Star Kid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार ह्या स्टार किडसोबत

नवाजुद्दीन आगामी चित्रपट मोतीचूर चकनाचूरचे चित्रीकरण भोपाळमध्ये करतो आहे. या सिनेमात नवाजुद्दीनसोबत अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

नवाजुद्दीन सिद्दीकी व अथिया शेट्टी दिसणार ह्या सिनेमात - Marathi News | Nawazuddin Siddiqui and Athiya Shetty will appear in this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाजुद्दीन सिद्दीकी व अथिया शेट्टी दिसणार ह्या सिनेमात

नवाजुद्दीन सिद्दीकी व अथिया शेट्टी आगामी चित्रपट 'मोतीचूर चकनाचूर' या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. ...