सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी तिच्या पर्सनल लाईफबद्दल खूप अधिक सजग आहे. कदाचित म्हणूनच तिच्या अफेअरच्या चर्चा फार कमी ऐकायला मिळतात. पण गेल्या काही दिवसांपासून अथियाच्या अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. ...
प्रेक्षकांची लाडकी आथिया आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिच्या आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज लोकेश राहुलच्या अफेअरची चांगलीच चर्चा मीडियात रंगली आहे. ...
सुनीलने अनेक चित्रपटांत बिझनेसमॅनची भूमिका साकारली. पण ख-या आयुष्यातही तो मोठा बिझनेसमॅन आहे. त्याच्या कमाईत त्याची पत्नी माना शेट्टी हिचाही मोठा हात आहे. ...