Athiya Shetty News in Marathi | अथिया शेट्टी मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Athiya shetty, Latest Marathi News
राहुलची कमेंट पाहताच नेटकरीही झालेत अॅक्टिव्ह... ...
अथिया शेट्टी क्रिकेटर के एल राहुलसाठी कुकिंगचे धडे गिरविते असल्याचं सूत्रांकडून समजते आहे. ...
बॉलिवूड नायिका आणि क्रिकेटपटू यांचं नातं काही नवीन नाही. अगदी शर्मिला टागोर ते आतापर्यंत अनुष्का शर्मा- विराट कोहली आणि अथिया शेट्टी- लोकेश राहुल या क्रिकेटपटू व बॉलिवूड नायिका यांची चर्चा सुरूच आहे. ...
दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके... ...
तिसरा चित्रपटही फ्लॉप ठरल्यानंतर अथियाच्या करिअरची नौका बुडताना दिसतेय. पण दुसरीकडे अथियाच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात आहे. ...
‘मोतीचूर चकनाचूर’ हा सिनेमा ‘चकनाचूर’ होणार याची कल्पना स्टारकास्टलाही आली होती. अथिया तर चित्रपट पाहून चक्क रडू लागली होती. ...
मोतीचूर चक्कनाचूर या चित्रपटाबाबत गप्पा मारताना अथियाने तिच्या लग्नाबाबत काही सिक्रेट शेअर केले. ...
थिया या चित्रपटात अनिता अवस्थी म्हणजेच ॲनी ही भूमिका साकारत असून या भूमिकेसाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. ...