लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
Atal Bihari Vajpayee: पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवास - Marathi News | Atal Bihari vajpayee: Journey from Journalist to Prime Minister of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवास

Atal Bihari Vajpayee: १९४७ साली वाजपेयी संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक म्हणून काम करू लागले. त्यानंतर ते पांचजन्य, स्वदेश, वीर अर्जुन, राष्ट्रधर्म या दैनिकांसाठी काम करू लागले. ...

Atal Bihari Vajpayee : आणीबाणी संपल्यावर वाजपेयींच्या 'या' तीन ओळी ऐकून भारावली होती जनता! - Marathi News | Atal Bihari Vajpayee first speech after emergency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee : आणीबाणी संपल्यावर वाजपेयींच्या 'या' तीन ओळी ऐकून भारावली होती जनता!

Atal Bihari Vajpayee : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे आणि त्यात कवितांचा ते करत असलेला चपखल वापर नेहमीच चर्चेचा विषय होता. ...

Atal Bihari Vajpayee: वाजपेयींचं निधन म्हणजे एका युगाचा अंत; मोदींनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | former prime minister Atal Bihari Vajpayee dies at 93 PM Narendra Modi calls it end of an era | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: वाजपेयींचं निधन म्हणजे एका युगाचा अंत; मोदींनी वाहिली श्रद्धांजली

वाजपेयींच्या निधनानं देश शोकसागरात ...

Atal Bihari Vajpayee: हेमा मालिनीचे चाहते होते वाजपेयी, 25 वेळा पाहिला होता 'सीता और गीता' चित्रपट - Marathi News | Atal Bihari Vajpayee was fan of Hema malini, he had watched 'Sita and Geeta' for 25 times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: हेमा मालिनीचे चाहते होते वाजपेयी, 25 वेळा पाहिला होता 'सीता और गीता' चित्रपट

राजकारणासोबत साहित्य, कविता आणि चित्रपटांशीही त्यांचं खास नातं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांना हेमा मालिनी यांचा अभिनय प्रचंड आवडत होता. हेमा मालिनीचे ते मोठे चाहते होते. ...

Atal Bihari Vajpayee: सोमनाथदांचा रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी एका दिवसात परत दिला तेव्हा.... - Marathi News | Atal Bijari Vajpayee: When Atal Bihari Vajpayee gave passport to Somnath Chatterjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: सोमनाथदांचा रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी एका दिवसात परत दिला तेव्हा....

आणीबाणीच्या काळामध्ये त्यांचा रद्द झालेला पासपोर्ट अलबिहारी वाजपेयी यांनी केवळ एका दिवसात मिळवून दिल्याची आठवण चॅटर्जी यांनी लिहून ठेवली आहे. ...

Atal Bihari Vajpayee Death: 'अटल' अध्यायाची सांगता; माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन - Marathi News | Atal Bihari Vajpayee, former Prime Minister of India, dies at 93 in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee Death: 'अटल' अध्यायाची सांगता; माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन

Atal Bihari Vajpayee: वयाच्या 93 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास ...

Atal Bihari Vajpayee: अटलबिहारींचा 'आठ'वावा प्रताप; या गोष्टींसाठी सदैव ऋणी राहील भारत! - Marathi News | Atal Bihari Vajpayee: Here Are 8 Achievements Of Atal Bihari Vajpayee That We Should Never Forget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: अटलबिहारींचा 'आठ'वावा प्रताप; या गोष्टींसाठी सदैव ऋणी राहील भारत!

Atal Bihari Vajpayee: पंतप्रधानपदाच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताला दिलेल्या आठ अशा गोष्टी, ज्यासाठी देश कायम त्यांचा ऋणी राहील....  ...

Atal Bihari Vajpayee: ही पाच भाषणं ऐकून अटलबिहारींबद्दलचा आदर दुणावेल - Marathi News | Atal Bihari Vajpayee: you must listen these five speeches of Atal Bihari Vajpayee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: ही पाच भाषणं ऐकून अटलबिहारींबद्दलचा आदर दुणावेल

आपले म्हणणे स्पष्ट शब्दांमध्ये पण कोणालाही न दुखावता मांडण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. आवेशपूर्ण शैलीमध्ये ते भाषण करत असले तरीही त्यांचे भाषण योग्य मुद्द्यांवरच होत असे.  ...