लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
Atal Bihari Vajpayee Death:...अन् अटलजींनी कारमध्येच घेतले जेवण  - Marathi News | Atal Bihari Vajpayee Experience When ate in car | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Atal Bihari Vajpayee Death:...अन् अटलजींनी कारमध्येच घेतले जेवण 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची १९८२ मधील फेब्रुवारी महिन्यात परभणी येथे एकमेव सभा झाली. ...

Atal Bihari Vajpayee : परळीकरांच्या मनात अजूनही ताज्या आहेत अटलजींच्या सभेच्या आठवणी   - Marathi News | Atal Bihari Vajpayee: Parlikar's mind is still fresh in the minds of Atalji's meeting | Latest beed News at Lokmat.com

बीड :Atal Bihari Vajpayee : परळीकरांच्या मनात अजूनही ताज्या आहेत अटलजींच्या सभेच्या आठवणी  

शहरात झालेल्या दोन्ही सभेच्या आठवणी परळीकरांच्या मनात आजही ताज्या आहेत.  ...

राजधर्म शिकवणारा नेता...अटलबिहारी वाजपेयी - Marathi News | Atal Bihari Vajpayee always stand for nation and nationalism | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजधर्म शिकवणारा नेता...अटलबिहारी वाजपेयी

सरकारे येतील, जातील, हा देश राहणार आहे, असं अटलजी म्हणायचे ...

Atal Bihari Vajpayee Death: अमेरिकेचा दबाव झुगारुन वाजपेयींनी केली पोखरणमध्ये अणुचाचणी  - Marathi News | Atal Bihari Vajpayee Death: Atal Bihari Vajpayee at the underground nuclear explosion test sites at Pokhran in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee Death: अमेरिकेचा दबाव झुगारुन वाजपेयींनी केली पोखरणमध्ये अणुचाचणी 

Atal Bihari Vajpayee Death: 13 मे 1998 आणि 15 मे 1998 या काळात अमेरिकेला थांगपत्ता लागू न देता वाजपेयी सरकारने पोखरणमध्ये जमिनीखाली 5 अणुचाचण्या घेतल्या. सत्ता प्राप्तीनंतर वाजपेयींनी घेतलेल्या चाचण्यांनी जगभरात खळबळ उडाली होती. ...

Atal Bihari Vajpayee Death : पक्षवाढीसाठी वाजपेयींनी १९८२ मध्ये केला होता पहिला नांदेड दौरा - Marathi News | Atal Bihari Vajpayee Death: Vajpayee's first visit to Nanded in 1982 for favoritism | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Atal Bihari Vajpayee Death : पक्षवाढीसाठी वाजपेयींनी १९८२ मध्ये केला होता पहिला नांदेड दौरा

भाजपा स्थापनेच्या दोन वर्षानंतर पक्ष वाढीसाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नांदेडमध्ये १९८२ मध्ये पहिली जाहीर सभा घेतली होती. ...

Atal Bihari Vajpayee: अटलजी... खंबीर बाण्याचे आदर्श नेते! - Marathi News | Atal Bihari Vajpayee was ideal leader and strong man - Rajendra Darda, Editor in Chief, Lokmat Group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: अटलजी... खंबीर बाण्याचे आदर्श नेते!

कवी मनाचे अटलजी प्रसंग आला तर वज्रासारखे कठोरही होतात, हे कारगिल युद्धाच्या वेळी दाखवून दिले. १९७१ साली बांगलादेश युद्धात विजय मिळविल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले होते. ...

Atal Bihari Vajpayee: नरसिंह रावांनी विरोधी पक्षनेते वाजपेयींना जीनिव्हाला का पाठवले होते ?  - Marathi News | AtalBihariVajpayee: Why did Narasimha Rao sent Leader of Opposition Vajpayee to Geneva? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: नरसिंह रावांनी विरोधी पक्षनेते वाजपेयींना जीनिव्हाला का पाठवले होते ? 

पाकिस्तानसारख्या देशात विरोधी पक्ष आणि शासक यांच्यामधून विस्तवही जात नाही. भारतात मात्र आंतरपक्षीय सलोख्याचे अभूतपूर्व उदाहरण घडले होते. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांना भारताची बाजू मांडण्यास जीनिव ...

Atal Bihari Vajpayee : कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी - Marathi News | Atal Bihari Vajpayee: The memories of Vajpayee awakened by the workers in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Atal Bihari Vajpayee : कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कोल्हापुरातील आठवणींना येथील संघ परिवारातील कार्यकर्त्यांनी उजाळा दिला. अटलजी कोल्हापुरात १९७0 पासून १९९७ पर्यंत अनेकवेळा विविध कामानिमित्त आले होते. पंतप्रधान होण्याआधी एक वर्ष त्यांनी कोल्हापुरातील कार्यकर्त ...