लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
Atal Bihari Vajpayee : मीडियासाठी एक आदर्श पंतप्रधान - Marathi News | Atal Bihari Vajpayee: Ideal Prime Minister for Media | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Atal Bihari Vajpayee : मीडियासाठी एक आदर्श पंतप्रधान

अटलजी पत्रकारांसोबत तासन्तास बोलत बसायचे. ते खाण्याचे मोठे शौकीन होते. भाजपचे अनेक नेते त्यांचे मन जिंकण्यासाठी आपल्या भागातून त्यांच्यासाठी स्वादिष्ट पदार्थ आणत असत. पाहुण्यांचे आदरातिथ्य करणारे ते मोठ्या मनाचे व्यक्ती होते. ...

Atal Bihari Vajpayee : अंधेरा छटेगा, कमल खिलेगा! शिवाजी पार्कमध्येच घुमली होती भविष्यवाणी - Marathi News | Atal Bihari Vajpayee : Predicting the first session of BJP in Shivaji Park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Atal Bihari Vajpayee : अंधेरा छटेगा, कमल खिलेगा! शिवाजी पार्कमध्येच घुमली होती भविष्यवाणी

तीन दशकांच्या संघर्षानंतरही भाजपा आणि तत्कालीन जनसंघाला संसदीय राजकारणात म्हणावा तसा विजय नोंदविता आला नव्हता. भरीसभर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या संबंधामुळे राजकीय अस्पृश्यतेचेही चटके पक्षाला बसत होते. ...

Atal Bihari Vajpayee : मराठी साहित्य संमेलनात जेव्हा वाजपेयी पोहोचले - Marathi News | Atal Bihari Vajpayee : When Vajpayee arrives at the Marathi Sahitya Sammelan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Atal Bihari Vajpayee : मराठी साहित्य संमेलनात जेव्हा वाजपेयी पोहोचले

मुंबईत १९८६ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये (आताची राजे शिवाजी स्कूल) भरले होते. प्रख्यात कादंबरीकार विश्राम बेडेकर संमेलनाध्यक्ष होते. ...

Atal Bihari Vajpayee : साधे जीवन, उच्च विचार - Marathi News | Atal Bihari Vajpayee: simple life, high thoughts | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Atal Bihari Vajpayee : साधे जीवन, उच्च विचार

अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्त्वदेखील तितकेच प्रभावी होते. आयुष्यभर सर्वसामान्यत्व जपलेला हा मनुष्य ‘साधे जीवन, उच्च विचार’ या उक्तीप्रमाणेच जगला. ...

Atal Bihari Vajpayee : एका युगाचा अंत - Marathi News | Atal Bihari Vajpayee: The end of a era | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Atal Bihari Vajpayee : एका युगाचा अंत

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे एका युगाचा अंत झाला आहे. त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत भारतीय राजकारणाची गुणवत्ता वाढवली. सरकार चालविण्याची जी प्रक्रिया आहे तिला उद्देशपूर्ण केले. त्यांनी भारतीय राजकारणात काँग्रेसला पर्यायच उत्पन्न होणार ...

Atal Bihari Vajpayee : ये तालियाँ आपके सुरों के लिये हैं - Marathi News | Atal Bihari Vajpayee : These applause are for your singing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Atal Bihari Vajpayee : ये तालियाँ आपके सुरों के लिये हैं

मेरे प्रभू मुझे इतनी उंचाई कभी मत देना, गैरोंको गले न लगा सकूँ, इतनी रूखाई कभी मत देना . शांतताप्रिय, निसर्गप्रेमी आणि संवेदनशील कविमनाच्या अटलबिहारी या आदर्श आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला एकदाच नव्हे तर वारंवार भेटण्याचा योग आला यापेक्षा मोठं ते भाग् ...

Atal Bihari Vajpayee : स्मृतींना उजाळा : ‘अटल’ भारतरत्न हरपला - Marathi News | Atal Bihari Vajpayee in Thane news | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Atal Bihari Vajpayee : स्मृतींना उजाळा : ‘अटल’ भारतरत्न हरपला

भारतरत्न अटलजींच्या जाण्याने केवळ भाजपच नव्हे, तर संपूर्ण देशाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. अजातशत्रू म्हणून नावलौकिक मिळवलेले अटलजी पक्षाच्या, जाती, धर्माच्या पलीकडचे होते. ...

Atal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयी एक पथदर्शक नेता - Marathi News | Atal Bihari Vajpayee : Atal Bihari Vajpayee is a guide leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Atal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयी एक पथदर्शक नेता

जनसंघापासून राजकारणात सक्रिय असल्याने माझा अनेक नेत्यांशी संबंध आला. अटलजींशी अनेक वेळा भेटायचा, बोलायचा योग आला. अटलजी आम्हा जुन्या कार्यकर्त्यांचे आदर्श होते. ...