लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
भरल्या ताटावरुन अटलजी उठले अन् लखनौ विमान अपहरणातील 48 भारतीयांचा जीव वाचला - Marathi News | Atalji got up from the stairs and survived 48 Indians who were abducted in Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भरल्या ताटावरुन अटलजी उठले अन् लखनौ विमान अपहरणातील 48 भारतीयांचा जीव वाचला

देशात रामजन्मभूमीचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी अटलजी लखनौ येथून खासदार होते. वाजपेयी लखनौला आल्यानंतर नेहमीच मीराबाई रोड येथील विश्राम निवासात राहात होते. एकदा ...

Atal Bihari Vajpayee : कार्यकर्ता खाली पेट नही सोया... - Marathi News | The worker did not sleep empty stomach ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Atal Bihari Vajpayee : कार्यकर्ता खाली पेट नही सोया...

अटलबिहारी वाजपेयी हे या काळाचे अखेरचे शिलेदार. त्यांच्या निधनानंतर जळगावशी आलेला त्यांच्या आलेल्या संबंधांना उजाळा मिळाला. ...

Atal Bihari Vajpayee : दिल्ली, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आज शाळा-कॉलेज राहणार बंद - Marathi News | Atal Bihari Vajpayee: Schools and colleges will be closed in Delhi, Bihar, Jharkhand, Uttar Pradesh and Punjab today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee : दिल्ली, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आज शाळा-कॉलेज राहणार बंद

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या पार्थिव शरीरावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतले अनेक रस्ते आज बंद राहणार आहेत. ...

Atal Bihari Vajpayee : वाजपेयींच्या निधनाने देश शोकसागरात! - Marathi News | Atal Bihari Vajpayee: The country mourns the death of Vajpayee! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee : वाजपेयींच्या निधनाने देश शोकसागरात!

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त गुरुवारी संध्याकाळी आले आणि देशभर शोककळाच पसरली. जी बातमी ऐकायची इच्छा नव्हती, ती अखेर ऐकावीच लागली. ...

Atal Bihari Vajpayee : अग्रलेख - स्टेटस्मन अटलजी - Marathi News | Atal Bihari Vajpayee: Statsman Atalji | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Atal Bihari Vajpayee : अग्रलेख - स्टेटस्मन अटलजी

१९५७ मध्ये त्यांनी परराष्ट्र  खात्याच्या कारभारावर टीका करणारे जे भाषण संसदेत केले ते ऐकून तेव्हाचे परराष्ट्रमंत्री व पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी ‘हा तरुण एक दिवस या देशाचा पंतप्रधान होईल’ असे भाकीत केले होते. ...

Atal Bihari Vajpayee Funeral : अटलपर्वाचा अस्त! आज होणार अंत्यसंस्कार - Marathi News | Atal Bihari Vajpayee Passes Away, Today will be the funeral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee Funeral : अटलपर्वाचा अस्त! आज होणार अंत्यसंस्कार

Atal Bihari Vajpayee Funeral : भारताचे माजी पंतप्रधान व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निधन झाले. आज, शुक्रवारी संध्याकाळी सरकारी इतमामात त्य ...

Atal Bihari Vajpayee : भाजपा-शिवसेना युतीचे अटलजी होते शिल्पकार   - Marathi News | Atal Bihari Vajpayee: Atalji was Architect of BJP-Shiv Sena Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Atal Bihari Vajpayee : भाजपा-शिवसेना युतीचे अटलजी होते शिल्पकार  

मागील विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता गेली २५ वर्षे अबाधित असलेल्या भाजपा-शिवसेना युतीचे खरे शिल्पकार अटलबिहारी वाजपेयी हेच होते. ...

Atal Bihari Vajpayee : वो सुबह कभी तो आएगी..! - Marathi News | Atal Bihari Vajpayee & Advani Politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee : वो सुबह कभी तो आएगी..!

अटलबिहारी वाजपेयी यांचा खासदार म्हणून दिल्लीशी संपर्क आला तो १९५७ साली. त्या वेळी ते व त्यांचे सहकारी चांदणी चौक, पहाडगंज, अजमेरी गेट ते झंडेवाला अशा ठिकाणी नेहमी जात असत. ...