लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
जननायक अटलजींना रंगावलीतून दीप श्रद्धांजली - Marathi News | Deep tribute from Jannayak Atalji to colorful rangoli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जननायक अटलजींना रंगावलीतून दीप श्रद्धांजली

मागील वर्षीपासून अटल कट्टा हा उपक्रम सदाशिव पेठेत सुरु करण्यात आला. दर महिन्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर येथे येऊन त्यांनी पुणेकरांना मार्गदर्शन केले आहे. ...

Atal Bihari Vajpayee Funeral: अटलबिहारी वाजपेयींची चिरनिद्रा; मानसकन्येनं दिला मंत्राग्नी - Marathi News | former prime minister Atal Bihari Vajpayee Final Journey Live Updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee Funeral: अटलबिहारी वाजपेयींची चिरनिद्रा; मानसकन्येनं दिला मंत्राग्नी

Atal Bihari Vajpayee Funeral: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतील राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी मंत्राग्नी दिला. ...

पुणे महापालिकेच्या सभागृहातील भाषणात अटलजींच्या उदारमतवादी चेहऱ्याचे दर्शन - Marathi News | The philosophy of Atalji's broad minded face meet in the Pune Municipal Hall speech | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या सभागृहातील भाषणात अटलजींच्या उदारमतवादी चेहऱ्याचे दर्शन

तत्कालीन राजकीय परिस्थिती तणावाची होती. समाजातही अस्वस्थता नांदत होती. त्याचा अचूक संदर्भ वाजपेयी यांनी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात केलेल्या भाषणात दिला. ...

Atal Bihari Vajpayee : वाजपेयी हे दुर्मिळ व्यक्तिमत्व  : चंद्रकांत पाटील, कोल्हापूर भाजपतर्फे श्रध्दांजली सभा - Marathi News | Vajpayee's rare personality: Chandrakant Patil, Kolhapur BJP's tribute meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Atal Bihari Vajpayee : वाजपेयी हे दुर्मिळ व्यक्तिमत्व  : चंद्रकांत पाटील, कोल्हापूर भाजपतर्फे श्रध्दांजली सभा

केवळ आणि केवळ समाजाच्या भल्याचे ध्येय ज्यांनी आयुष्यामध्ये ठेवले. ज्यांच्याबद्दल एकही वाद निर्माण झाला नाही असे अटलबिहारी वाजपेयी हे एक दुर्मिळ व्यक्तिमत्व होते अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ...

आणि... एक महाकाव्य संपले; राज ठाकरे यांची वाजपेयींना चित्रातून श्रद्धांजली - Marathi News | Atal Bihari Vajpayee: Raj thackeray pays homage to Atal Bihari Vajpayee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणि... एक महाकाव्य संपले; राज ठाकरे यांची वाजपेयींना चित्रातून श्रद्धांजली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका चित्रामधून अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

Atal Bihari Vajpayee : अटलजींचा मराठवाड्याशी विशेष स्नेह जडलेला होता - Marathi News | Atal Bihari Vajpayee: Atalji had special affection with Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Atal Bihari Vajpayee : अटलजींचा मराठवाड्याशी विशेष स्नेह जडलेला होता

Atal Bihari Vajpayee: संघ आणि जनसंघाच्या कामानिमित्त ते मराठवाड्यातही बऱ्याचदा आले होते. ज्या-ज्यावेळी अटलजी मराठवाड्यात आले त्यातील बहुतांश वेळी माजी केंद्रीय मंत्री दिवंगत प्रमोद महाजन सावलीसारखे त्यांच्यासोबत होते. ...

Atal Bihari Vajpayee : ‘ये रास्ते हैं प्यार के, चलना संभल के...’ - Marathi News | Atal Bihari Vajpayee: 'These are the paths of love, walks carefully...' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Atal Bihari Vajpayee : ‘ये रास्ते हैं प्यार के, चलना संभल के...’

Atal Bihari Vajpayee: कार खड्ड्यातून आदळत गेली. तेव्हा गाडी सावकाश चालव, असे अटलजी मला थेट म्हणाले नाहीत; पण त्यांनी आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यातून ते सुचविले. अटलजी गाणे गातच म्हणाले, ‘ये रास्ते हैं प्यार के, चलना संभल संभल के’. ...

Atal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो... - Marathi News | some memorable photos of atal bihari vajpayee life | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...