शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

राष्ट्रीय : Atak Tunnel: अभिमानास्पद! अटल टनलची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, जगातील सर्वात लांब बोगदा

मुंबई : Atal Bihari Vajpayee : 'पंडित नेहरुंनंतर देशातील सर्वात लोकप्रिय नेते 'अलटबिहारी वाजपेयी'

राष्ट्रीय : अटल बिहारी वाजपेयींचा व्हिडिओ शेअर करत वरुण गांधींचा पक्षाला घरचा आहेर

राष्ट्रीय : दिल्ली विद्यापीठात सावरकरांच्या नावानं उभारलं जाणार महाविद्यालय; वाजपेयींच्या नावानंही असणार सेंटर

राजकारण : आम्ही भाजपपासून राजकीयदृष्ट्या वेगळे झालो आहोत, पण...; संजय राऊतांचं महत्त्वपूर्ण विधान

व्यापार : Atal Pension Yojana: मस्तच! अटल पेन्शन योजनेतून पती-पत्नी मिळवू शकतात दरमहा १० हजार, जाणून घ्या...

व्यापार : सरकारची जबरदस्त योजना! दररोज फक्त ७ रुपये गुंतवा अन् ६० हजारांची पेन्शन मिळवा, जाणून घ्या सारंकाही...

राजकारण : पंडित नेहरुंच्या स्मृतीदिनानिमित्त अटलबिहारी वाजपेयींचा व्हिडिओ शेअर करत जयंत पाटलांचा भाजपाला चिमटा

राजकारण : ...त्यावेळी अनेकांनी दिला होता भाजप सोडण्याचा सल्ला; नितीन गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा

राष्ट्रीय : CoronaVirus: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या भाची, ज्येष्ठ काँग्रेस नेत्या करुणा शुक्ला यांचे कोरोनामुळे निधन