लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फलज्योतिष

फलज्योतिष

Astrology, Latest Marathi News

Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान! - Marathi News | Ketu Gochar 2025: The end of June will be hot for these five zodiac signs; Problems will increase, financial losses will occur! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

Astrology: २९ जून रोजी शनि पुष्य नक्षत्राबरोबर ग्रहण योग तयार करत आहे आणि शनी षडाष्टक योग तयार होईल. ज्यामुळे अनेक राशींना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे नुकसान वैयक्तिक बाबतीत आहे की आर्थिक बाबतीत ते जाणून घेऊ. ...

६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ! - Marathi News | 6 planets gochar in july 2025 know about these 9 zodiac signs will get good opportunity in job success in business and happiness in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!

शनि, मंगळ, राहु, केतु यांचा अशुभ योग जुलै महिन्यात कायम राहणार असला, तरी अन्य ग्रहांचा शुभ प्रभाव काही राशींवर दिसून येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! - Marathi News | Todays Horoscope 27 June 2025: rashi bhavishya In Marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र - Marathi News | Ashadh Gupta Navratri begins, worship of Goddess Varahi and useful mantras for early marriage | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र

Ashadh Gupta Navratri 2025: आषाढ प्रतिपदा ते नवमी वराही देवीचे गुप्त नवरात्र सुरू झाले आहे, या काळात केलेली उपासना लवकर फळते, त्याबद्दल जाणून घेऊ. ...

Astrology: शुक्रवारी गौरी योगात पाच राशींवर लक्ष्मीकृपा होणार; धनधान्याची काळजी मिटणार! - Marathi News | Astrology: On Friday, five zodiac signs will be blessed with Lakshmi's blessings in Gauri Yoga; worries about wealth will be eliminated! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astrology: शुक्रवारी गौरी योगात पाच राशींवर लक्ष्मीकृपा होणार; धनधान्याची काळजी मिटणार!

27 June 2025 Friday Astrology Prediction: शुक्रवार देवीचा, त्यात आर्थिक बाजू भक्कम करणारा गौरी योग तयार होत आहे. त्याबरोबरच पुनर्वसु आणि पुष्य नक्षत्राच्या संयोगात रवि योगाचा शुभ संयोग तयार होत आहे. त्याचा शुभ परिणाम पाच राशींना मिळणार आहे. ...

२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत - Marathi News | jagannath puri rath yatra 2025 what else will happen in india by 2033 big prediction of jagannath puri temple know about 10 big signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

Jagannath Puri Rath Yatra 2025: आतापर्यंत केलेली भाकिते आणि दावे काही प्रमाणात खरे झाले असल्याचे म्हटले जात आहे. पुढील काही वर्षे भारताची स्थिती कशी असेल? भारतीयांना आणखी काय-काय पाहावे लागणार? ...

२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ! - Marathi News | ketu mangal rahu samsaptak yog 2025 know about these 8 zodiac signs lucky and will get best results benefits in job career business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

मंगळ आणि राहु-केतु यांचा योग फारसा चांगला मानला गेला नसला, तरी काही राशींना तो लाभदायक, शुभ फलदायी ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

Astro Tips: जुलै अखेरपर्यंत रागावर नियंत्रण ठेवा; मंगळ केतू युती नाती बिघडवेल! - Marathi News | Astro Tips: Control your anger till the end of July; Mars-Ketu alliance will ruin relationships! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: जुलै अखेरपर्यंत रागावर नियंत्रण ठेवा; मंगळ केतू युती नाती बिघडवेल!

Astro Tips: जुलै अखेरपर्यंत ग्रहस्थिती नकारात्मक परिणाम देणारी आहे, त्यामुळे रागावर संयम ठेवा, नाती जपा, माणसांना जोडून ठेवा, अन्यथा होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागणार नाही!  ...