अर्ध वर्ष संपले, असे म्हणण्यापेक्षा अर्धे वर्ष बाकी आहे असे म्हणणे उचित ठरेल. जे हातातून निघून गेले त्याचा शोक न करता भविष्यात काय करायचे आहे, याचा विचार आणि त्यादिशेने कृती केली पाहिजे. आपली स्वप्न साकार करण्यासाठी ग्रहमान कसे आहे ते जाणून घेऊ व ते ...