लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फलज्योतिष

फलज्योतिष

Astrology, Latest Marathi News

Astrology: बुधवार ४ जून, गजकेसरी योगात 'या' ५ राशींवर होणार लक्ष्मीकृपा; मिळेल आर्थिक स्थैर्य! - Marathi News | Astrology: Wednesday, June 4, Lakshmi's grace will be on these 5 zodiac signs in Gajakesari Yoga; You will get financial stability! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astrology: बुधवार ४ जून, गजकेसरी योगात 'या' ५ राशींवर होणार लक्ष्मीकृपा; मिळेल आर्थिक स्थैर्य!

Astrology: गजकेसरी योगात धनलाभ तथा आर्थिक वृद्धी होण्याची शक्यता असते. ४ जून रोजी हा योग जुळून आल्याने पाच राशींना अचानक धनलाभाच्या संधी प्राप्त होतील तसेच आर्थिक अडचणी दूर होऊन पुढील बराच काळ आर्थिक स्थैर्य लाभेल अशी ग्रहस्थिती जुळून आली आहे. ...

Hanuman Chalisa: हनुमान चालीसा मंत्र एवढा शक्तिशाली का मानला जातो? लाभ वाचून थक्क व्हाल! - Marathi News | Hanuman Chalisa: Why is Hanuman Chalisa Mantra considered so powerful? You will be amazed after reading the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Chalisa: हनुमान चालीसा मंत्र एवढा शक्तिशाली का मानला जातो? लाभ वाचून थक्क व्हाल!

Hanuman Chalisa: मंगळवार हा गणपती, देवी यांच्याप्रमाणेच मारुती रायाच्या उपासनेचा, आजपासून सलग ४० दिवस हे स्तोत्र म्हणा आणि पुढील लाभ घ्या! ...

Career Astro Tips: मुलांचे करिअर निवडताना त्यांची आवड आणि व्यवसायाला पूरक ग्रहदशा अवश्य बघा! - Marathi News | Career Astro Tips: When choosing a career for your children, be sure to consider their interests and the planetary positions that complement their profession! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Career Astro Tips: मुलांचे करिअर निवडताना त्यांची आवड आणि व्यवसायाला पूरक ग्रहदशा अवश्य बघा!

Career Astro Tips: दहावी-बारावीच्या निकालानंतर 'पुढे काय?' या मुलांच्या करिअरचा मागोवा घेणारा प्रश्न उभा राहतो तेव्हा ग्रहांची साथ मार्गदर्शक ठरते (भाग १) ...

Astrology: एखादी जोडी 'मेड फॉर इच अदर' आहे की नाही, हे पाहण्यासाठी गुण आणि ग्रह मिलन महत्त्वाचे! - Marathi News | Astrology: Qualities and planetary alignment are important to see if a couple is 'made for each other' or not! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: एखादी जोडी 'मेड फॉर इच अदर' आहे की नाही, हे पाहण्यासाठी गुण आणि ग्रह मिलन महत्त्वाचे!

Astrology:  विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग ४ ...

५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल? - Marathi News | rahu ketu gochar in kumbh simha may 2025 know about these are some remedies to reduce negative and mahadasha effect of rahu ketu upay | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?

अलीकडेच राहु आणि केतु यांनी राशीपरिवर्तन केले आहे. राहु-केतु यांचा प्रतिकूल प्रभाव दीर्घकालीन असतो, असे म्हटले जाते. नेमके काय करावे? जाणून घ्या... ...

एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ! - Marathi News | mercury and mars transit june 2025 know about effect and impact on all zodiac signs of budh and mangal graha gochar in june 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!

बुध आणि मंगळ या ग्रहांचे एकाच दिवशी होत असलेले गोचर महत्त्वाचे मानले गेले आहे. कोणत्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल - Marathi News | Daily Horoscope 3rd june 2025 Find out how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Astrology: ३ जून रोजी पाच राशींवर होणार मारुतीरायाची कृपा; पैशात होईल दुप्पट वाढ! - Marathi News | Astrology: On June 3, the blessings of Maruti Raya will be on five zodiac signs; Money will double! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astrology: ३ जून रोजी पाच राशींवर होणार मारुतीरायाची कृपा; पैशात होईल दुप्पट वाढ!

Astrology: मंगळवार दिनांक ३ जून रोजी तीन प्रकारचे शुभ संयोग तयार होत आहेत, ज्याचा लाभ पाच राशींना मिळणार असल्याचे संकेत आहेत. मंगळवार हा गणरायाच्या पूजेबरोबरच मारुतीरायाच्या उपासनेचाही मानला जातो. त्यामुळे या दिवशी पाच राशीच्या जातकांना बुद्धी, सिद्ध ...