१४ फेब्रुवारी व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांचा विवाहसोहळा पार पडला यावेळी त्यांचा लुक हा खरचं खूपच मस्त होता , याची एक झलक कि ते दोघे कसे तयार झाले होते. ...
सध्या या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे लग्नातील एका खास विधीने. प्रत्येक लग्नामध्ये वर आणि वधू उखाणा घेतात. याला कलाकारही अपवाद नाहीत. ...