Assembly Elections Results 2021 Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Assembly election results 2021, Latest Marathi News
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यापैकी पश्चिम बंगालची निवडणूक चुरशीची होऊ शकते. ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं कमळ फुलणार का, नरेंद्र मोदी-अमित शाह जोडीचा करिष्मा पुन्हा चालणार का, याबद्दल देशभरात उत्सुकता आहे. Read More
चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी निवडणूक प्रचारादरम्यान स्वत:ला कोबरा संबोधून सर्वांनाच आश्चर्य चकित केले होते. मिथुन म्हणाले होते, मी खरा कोबरा आहे. चावलो तर तुमचा फोटो होऊन जाईल. ...
सहाव्या, सातव्या आणि आठव्या टप्प्यात ज्या-ज्या मतदार संघात मतदान झाले, तेथील जनता ममतांच्या बाजूने झुकलेली बघायला मिळत आहे. या मतदार संघात ममतांना जवळपास 70 ते 75 जागा मिळण्याची शक्यता आहे. ...
West Bengal Election Result 2021: ममता बॅनर्जींच्या विजयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ममता दीदींचे अभिनंदन केलं आहे. यासोबतच भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा देखील साधला आहे. ...
हकीम हे कोलकाता पोर्ट येथून निवडणुकीच्या आखाड्यात होते. येथे त्यांचा सामना भाजपच्या किशोर गुप्ता यांच्याशी होता. सहाव्या टप्प्यातील मतमोजणीनंतर ते 33,071 मतांनी आघाडीवर होते. ...
ममता बॅनर्जी यांनी आठव्या फेरीत सुवेंदू अधिकारी यांचे लीड जवळपास निम्म्याने कमी केले. नंतर अल्पशा मतांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर आघाडी घेतली होती, नंतर थोड्या वेळाने त्यांनी जवळपास 2700 मतांनी आघाडी मिळविली आहे. ...
West Bengal Election Result 2021: भाजपला सोडचिठ्ठी देत अलीकडेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...