Assembly Elections Results 2021 Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Assembly election results 2021, Latest Marathi News
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यापैकी पश्चिम बंगालची निवडणूक चुरशीची होऊ शकते. ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं कमळ फुलणार का, नरेंद्र मोदी-अमित शाह जोडीचा करिष्मा पुन्हा चालणार का, याबद्दल देशभरात उत्सुकता आहे. Read More
West Bengal Results 2021: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज सायंकाळी राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्या भेटीला जाणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून धनखड आणि ममता यांच्यामध्ये शह-काटशहाचे राजकारण रंगले होते. ...
पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागांपैकी एकूण 292 जागांसाठी मतदान झाले होते. यांपैकी टीएमसीला 200हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत. (West Bengal Assembly Elections 2021) ...
Assembly Election Results 2021: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त करत ही लढाई सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. ...
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विविध प्रकारच्या दाव्यांनंतरही जबरदस्त विजय मिळविला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, टीएमसी 216 जागांवर तर भाजप 75 आघाडीवर आहे. ...
West Bengal result 2021: ममता बॅनर्जी यांनी यावेळी निवडणूक आयोगावर सहकार्य न केल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, निवडणूक आयोगाचा व्यवहार योग्य नव्हता. याच बरोबर, संपूर्ण राज्यातील जनतेला मोफत कोरोना लस देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी राज्यातील जन ...