Maharashtra Vidhan Sabha, Key Constituency, Live Results - महायुती विरुद्ध महाआघाडी या रणसंग्रामात कोणाला कौल मिळतो, यावर पुढील पाच वर्षे सत्ता कोणाची ठरणार आहे. ...
चर्चेत असलेल्या बीड विधानसभा मतदार संघाची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु होणार असून २७ फेऱ्या होतील. ३४ उमेदवार असल्याने दुपारी चार वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती लागण्याची शक्यता आहे. ...
जिल्ह्यात सर्वच मतदारसंघाची मतमोजणी आज होत आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील असलेल्या मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. ...