आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी अंतीम टप्प्यात असून, या अंतर्गत २२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान, मॉकपोल घेणार असल्याचे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी सांगितले़ ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा २१ आॅगस्ट रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात यानिमित्त जाहीर सभा होणार आहेत. त्यामुळे हे तीन मतदारसंघ भाजप ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी कार्यक्रमात गैरहजर असलेल्या चार तलाठी आणि एका शिक्षकाला जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़ ...
विधान निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांकडून वेगात सुरु असताना प्रशासनही या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय चाचणी शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात १८ इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या़ गंगाखेडसाठी एकही इच्छुक पुढे आला नाही तर जिंतूरमध्ये ऐनवेळी एकाने मुलाखत दिली़ ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या ६८ इच्छुकांनी गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंट्री बोर्डाच्या सदस्यांसमोर मुलाखती दिल्या. ...