लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMaharashtra
विधानसभा निवडणूक 2019

India’s Vidhan Sabha Election 2019 News

Assembly election 2019, Latest Marathi News

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम, 201 9 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची घोषणा.
Read More
मेहतांची सातव्यांदा उमेदवारी मिळविण्यासाठी कसरत; पुत्रासाठीही प्रयत्नशील  - Marathi News | prakash Mehta trying for seventh time candidature; also try for a son too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेहतांची सातव्यांदा उमेदवारी मिळविण्यासाठी कसरत; पुत्रासाठीही प्रयत्नशील 

प्रकाश मेहता यांनी आपला नसेल तर पुत्र हर्ष यांला उमेदवारी द्यावी, यासाठी टोकाचे प्रयत्न करीत आहेत. ...

विरोधक तयार करण्यापेक्षा पक्षांतर काय वाईट; काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची सोयीची सोयरीक - Marathi News | why we create opponent from BJP in constituency; Congress, NCP leaders standpoint who enters BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधक तयार करण्यापेक्षा पक्षांतर काय वाईट; काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची सोयीची सोयरीक

काँग्रेस, राष्ट्रवादीमधून बाहेर जाणारे कोणीही या विषयावर खुलेपणाने बोलायला तयार नाहीत. ...

Vidhan sabha 2019: शिवसेनेकडून ठाण्यात स्वबळाची तयारी, दोन आमदार फुटणार? - Marathi News | Vidhan sabha 2019 : Shiv Sena's spontaneous preparations in Thane, two MLAs likely to split | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019: शिवसेनेकडून ठाण्यात स्वबळाची तयारी, दोन आमदार फुटणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : युतीबाबत शिवसेना आणि भाजपकडून अद्यापही फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. ...

Vidhan sabha 2019 : पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फलक काढा : सचिन सावंत - Marathi News | remove banners of PM Narendra Modi from Petrol Pumps, ST buses: Sachin Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan sabha 2019 : पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फलक काढा : सचिन सावंत

बस स्थानके, एस. टी. बसेस, रेल्वे स्थानके तसेच विविध महापालिकांच्या परिवहन विभागाच्या बसेसवर सरकारी जाहिराती लावलेल्या आहेत. ...

Vidhan sabha 2019 : आपची पहिली यादी जाहीर; आठ जागांवर उमेदवारांची घोषणा - Marathi News | AAP Announce first candidature list; will contest 55 seats in maharashtra assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan sabha 2019 : आपची पहिली यादी जाहीर; आठ जागांवर उमेदवारांची घोषणा

विधानसभेसाठी छोट्या पक्षांनी उमेदवारी जाहीर करायला सुरुवात केली आहे. ...

Vidhan Sabha 2019 : चिंचवड मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात - Marathi News | VidhanSabha 2019 : transgender candidate standing from Chinchwad constituency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Vidhan Sabha 2019 : चिंचवड मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : चिंचवड मतदारसंघात सुमारे सातशे तृतीयपंथी आहेत. मात्र, यातील काही मोजक्याच जणांची नावे मतदार यादीत आहेत. ...

Vidhan Sabha 2019 : शिवसेना 171 वरून 126 जागांवर ! - Marathi News | Vidhan Sabha 2019: Shiv Sena on 126 from 171 seats! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : शिवसेना 171 वरून 126 जागांवर !

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : भाजपकडून सुरुवातीला शिवसेनेला 105 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र शिवसेनेने तो प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजपकडून 126 जागांचा प्रस्ताव नव्याने मांडण्यात आला असून तो शिवसेनेने मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे. ...

'युती करायची नसेल तर माझे सर्व उमेदवार तैय्यार', शिवसेनेचा भाजपाला इशारा - Marathi News | 'All my candidates ready if I do not want alliance', Shiv Sena chandrakant khaire warn to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'युती करायची नसेल तर माझे सर्व उमेदवार तैय्यार', शिवसेनेचा भाजपाला इशारा

29 सप्टेंबर रोजी घटस्थापना आहे. तत्पूर्वीचा पंधरवडा हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो ...