मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात खुद्द त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या रविवारी प्रचारासाठी उतरल्याचे पाहायला मिळाले. ...
विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार सोशल मीडियावरही प्रचार करीत आहेत. त्यामुळे निवडणूक विभागाची सोशल मीडियावरही बारीक नजर आहे. येथील उमेदवारांनी केलेल्या प्रचाराचा खर्च त्यांच्या खात्यामध्ये जोडला जात आहे. ...