जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी सकाळी प्राणघातक हल्ला चढवण्यात आला. ...
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांमध्ये असलेला उत्साह वेगवेगळ्या स्वरुपात आढळून येत होता. यवतमाळ जिल्ह्यातील एका युवा मतदाराने चक्क घोड्यावर मांड टाकून मतदान केंद्र गाठल्याचे दिसले. ...
महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी सुरू झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेवर ईव्हीएम मशीन्सच्या बिघाडाचे पाणी पडल्याने नागरिकांचा उत्साह ओसरल्याचेही दृश्य विदर्भात दिसून आले. ...
यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी मतदान सुरू झाले. शहरातील मंत्री नगर परिषद संजय गांधी शाळेत मात्र सकाळी काही वेगळेच दृश्य होते. ...