जिल्हयातील विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून दुपारपर्यंत सर्व निकाल हाती लागतील, अशी शक्यता आहे. ...
मराठवाडा-कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने, खरिपिच्या काढणीस आलेल्या पिकांचे भिजून मोठे नुकसान झाले. ...